Saturday, December 30, 2017
राष्ट्रीय स्पर्धा पूर्व शिबीर डॉज बॉल १७ वर्षे मुले/मुली सन २०१७-१८
शालेय क्रीडा स्कॉलरशिप सन २०१६-१७ (२)
शालेय क्रीडा स्कॉलरशिप सन २०१६-१७ (१)
Thursday, December 28, 2017
राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धा व प्रशिक्षण शिबीर २०१७-१८
Tuesday, December 19, 2017
राष्ट्रीय शालेय स्पर्धा प्रशिक्षण शिबीर /स्पर्धा २०१७-१८
Saturday, December 16, 2017
राष्ट्रीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा (१४ वर्षाआतील मुले/मुली )सन २०१७-१८

स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर कालावधी :-२१ ते २५ डिसेंबर २०१७
खेळाडू उपस्थिती ठिकाण :-आण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल,आष्टा,ता वाळवा जि.सांगली
राष्ट्रीय स्पर्धा उपस्थिती दिनांक :- २५/१२/२०१७
संपर्क क्र.श्री. प्रशांत पवार -९४०३९६८२५

Friday, December 15, 2017
राष्ट्रीय शालेय कराटे (१९ वर्ष मुले/मुली)क्रीडा स्पर्धा २०१७-१८

स्पर्धापूर्व शिबीर कालावधी :-१८ ते २२ डिसेंबर २०१७
शिबीर उपस्थिती ठिकाण :-श्री.छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल ,जळगाव
स्पर्धा कालावधी २५ ते ३० डिसेंबर २०१७
स्पर्धा ठिकाण :-इंदौर (मध्यप्रदेश)
अधिक माहितीसाठी संपर्क क्र.-श्री.आर.डी.पाटील (क्री.अ.) ९४२१६९३४७१

राज्यस्तर युवा महोत्सव सन २०१७-१८
राज्यस्तर युवा महोत्सव सन २०१७-१८
उपस्थिती :-दि.२७/१२/२०१७ सायंकाळी ५.०० वाजता
राज्य युवा महोत्सव कालावधी :- २८ ते ३० डिसेंबर २०१७
उपस्थिती ठिकाण :-विभागीय क्रीडा संकुल,गारखेडा परिसर,औरंगाबाद
वरील नमूद केलेल्या कार्यक्रमानुसार आपल्या विभागातील निवड झालेल्या युवक युवतींनी राज्यस्तर युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी सूचित करून आपल्या विभागाचा प्रवेश अर्ज दि.२१ डिसेंबर २०१७ पर्यंत dydsportsabad@gmail.com या संकेतस्थळावर पाठवावेत.

Wednesday, December 13, 2017
राष्ट्रीय स्तर शालेय १९ मुले सॉफटबॉल क्रीडा स्पर्धा सन २०१७-१८

स्पर्धा कालावधी -२५ ते ३० डिसेंबर २०१७
स्पर्धापूर्व प्रशिक्षण ;-१८ ते २२ डिसेंबर २०१७
शिबीर उपस्थिती ठिकाण :-श्री.छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल,जळगाव
अधिक माहितीसाठी संपर्क क्र.:-९८२२०९१९४३ श्री.अरविंद खांडेकर -क्रीडा मार्गदर्शक

राष्ट्रीय शालेय क्रिकेट १९ वर्षे मुले/मुली स्पर्धा सन २०१७-१८
राष्ट्रीय शालेय कॅरम १४,१७,१९ वर्षाखालील स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर व राष्ट्रीय स्पर्धा
राष्ट्रीय शालेय कॅरम १४,१७,१९ वर्षाखालील स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर व राष्ट्रीय स्पर्धा आयोजन सन २०१७-१८
प्रशिक्षण शिबीर कालावधी :-दि.२० ते २४ डिसेंबर २०१७
स्पर्धा कालावधी :-दि.२७ ते ३० डिसेंबर २०१७
अधिक माहीतीसाठी संपर्क क्र.:-९६८९९३९४३७ - श्री.विकास माने (जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर)

Tuesday, December 12, 2017
राष्ट्रीय शालेय टायकांडो १४ प्रशिक्षण शिबीर
राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा २०१७-१८
राष्ट्रीय शालेय स्पर्धापूर्व शिबीर व राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा आयोजन सन २०१७-१८

प्रशिक्षण शिबीर कालावधी :-१८ ते २२ डिसेंबर २०१७
राष्ट्रीय स्पर्धा कार्यक्रम व स्थळ :- दि.२४ ते ३० डिसेंबर २०१७ वाराणसी (उत्तर प्रदेश)
अधिक माहितीसाठी - मीनल थोरात ८६२५९४६७०९

Monday, December 11, 2017
शिवछत्रपती पुरस्कार अर्जाची मुदत १५ डिसेंबर २०१७
Friday, December 8, 2017
Tuesday, December 5, 2017
वेटलिफ्टिंग १९ वर्षे मुले/मुली प्रशिक्षण शिबीर
Thursday, November 30, 2017
online Admission form
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०१७-१८
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करावयाची मुदत दि.९.१२.२०१७ पर्यंत वाढविण्यास शासनाची मान्यता दि.२९.११.२०१७ रोजी प्राप्त झाली आहे.याची नोंद घ्यावी.
सदर अर्जासोबत १०० प्रमाणपत्राची मर्यादा रद्द करून अर्जदाराने सादर केलेल्या सर्व attachment upload करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
बेसबॉल १४ मुले /मुली प्रशिक्षण शिबीर
Wednesday, November 29, 2017
वेटलिफ्टिंग १७ वर्षाखालील मुले/मुली
राज्यस्तरीय शालेय हॉकी (१९ वर्षे )स्पर्धा सन २०१७-१८
राज्यस्तरीय शालेय हॉकी (१९ मुले/मुले वर्षे खालील )स्पर्धा सन २०१७-१८
स्पर्धा कालावधी उपस्थिती स्पर्धा स्थळ
६ ते १० डिसेंबर २०१७ दि.०६ डिसेंबर २०१७ श्री.१००८ चिंतामणी पार्श्वनाथ ट्रस्ट,कचनेर सायंकाळी ५.०० वाजता दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर
ता.जि.औरंगाबाद

Tuesday, November 28, 2017
प्रशिक्षण शिबीरांचे ठिकाणे
Monday, November 27, 2017
Marashtra lokseva Hakka act. 2015
Subscribe to:
Posts (Atom)