Wednesday, March 22, 2017
Wednesday, March 15, 2017
शालेय क्रीडा स्पर्धा सन २०१६-१७ करिता खालील शाळांनी भरणा केलेले धनादेश पारित झालेले नसून बॅंकेकडून या कार्यालयास परत पाठविण्यात आलेले आहेत .
१ सन ग्रेस कॉन्व्हेंन्ट स्कुल मानकुर्द धनादेश क्र. ००८२०९ रु.25
२ आर.बी.के.इंटरनशनल अकडमी चेंबूर धनादेश क्र. ०८४४३५ रु.८५०
आपणास विनंती कि सदर धनादेश प्रीत्यथ दुसरे धनादेश त्वरित या कार्यालात जमा करावे.
Thursday, March 2, 2017
सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या शालेय क्रिडा स्पर्धा सहभाग घेऊन पात्र खेळाडूंचे नियमानुसार देण्यात येणाऱ्या सवलत गुणांचे सादर केलेल्या दिनांक २-२-२०१७ पर्यंत सादर केलेल्या अर्जावर जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर कार्यालयाकडून कार्यवाही करण्यता आलेली असून संबंधितानी या कार्यालया संपर्क साधुन प्राप्त करून घ्यावा .
संघटनेमार्फत आयोजित प्रमाणपत्राची पडताळणी झाल्यानंतर कळविण्यात येईल.
Subscribe to:
Posts (Atom)