Monday, May 21, 2018


Wednesday, May 16, 2018

११ प्रवेश अर्ज (SPORTS QUOTA )

(SPORTS QUOTA ) 

११ प्रवेश अर्जासाठी सबंधित विध्यार्थ्यानी अर्ज  जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर या कार्यालयात दि.१५/०५/२०१८ रोजी जमा केले आहेत.त्यांनी प्रमाणपत्र त्वरित घेऊन जावे.

Thursday, May 10, 2018

online प्रवेश प्रक्रिया

online प्रवेश प्रक्रिया


     ११ वी online प्रवेश प्रक्रिया/क्रीडा कोट्या करिता  प्रमाणपत्रासाठी दि.१५ मे ,२०१८ पासून  अर्ज  स्वीकारण्यात येतील तरी संबंधितानी दिलेल्या  अर्जाचा नमुना भरून जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर या कार्यालयात जमा करण्यात यावेत. 

Wednesday, May 9, 2018

युवा प्रशिक्षण केंद्राची स्थापना अंतर्गत शिबीराबाबत





ईश्चुक प्रशिक्षणार्थिनी आपले  नाव,पत्ता,email-id ,संपर्क क्र., dsomumbaisub@gmail.com या मेल वर १५ मे २०१८ पर्यंत पाठवावीत.  

Tuesday, May 8, 2018

online Admission form