Friday, January 18, 2019
महाराष्ट्र शासन निर्णय - वाढीव गुण
Friday, January 11, 2019
ग्रेस मार्क्स फोर्म
वरील ३ फॉर्म संबंधित शाळांनी ग्रेस मार्क्स साठी जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर या कार्यालयात मार्च अखेर पर्यंत तीन प्रतीत (पूर्ण माहिती भरून) व शाळेच्या पत्रासोबत जमा करावे.
१)फॉर्म
३ प्रतीत (३ फॉर्म पूर्ण भरून -seat no सहित)
२)शाळेचे
Covering letter
(शाळेच्या letter head वर )
३)शासन
निर्णयानुसार (दि.२० डिसेंबर २०१८) - प्रमाणपत्र प्रत-३ (झेरॉक्स कॉपी)
सविस्तर माहिती
वरील पूर्तता झालेले फॉर्म या कार्यालयात सकाळी
१०.०० ते दुपारी १.०० वाजे पर्यंत जमा करावे.व जमा केलेले फॉर्म (२ प्रती) दोन
दिवसाच्या आत दु.२.०० ते सं. ५.३० वाजे पर्यंत या कार्यालयातून स्वीकारावे. (त्यातील
१ प्रत शाळाने ठेवावी व १ प्रत बोर्डाच्या
कार्यालयात पाठवावी.)
सादर करण्याची
शेवटची तारीख
०५ एप्रिल २०१९
शाळेतील एकूण
विद्यार्थीचे प्रस्ताव एकत्रीत जमा करावे.
Wednesday, January 9, 2019
Monday, January 7, 2019
खेलो इंडिया युथ गेम्स
Saturday, January 5, 2019
युवक कल्याण विषयक अनुदान प्रस्ताव सन २०८-१९
Subscribe to:
Posts (Atom)