महाराष्ट्र शासन
जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई उपनगर
शारीरिक शिक्षण
महाविद्यालय, आकुर्ली रोड, संभाजी नगर, कांदिवली, मुंबई-१०१
Email-ID dsomumbaisub@gmail.com दूरध्वनी क्रमांक २८८७११०५ dsomumbaisub.blogspot.com ………………………………………………………………………………………………………
क्र.जिक्रिअ/क्रीशि/रामाट्रे/१८-१९ दि.०६/०२/१९
प्रति,
मा.मुख्याध्यापक/प्राध्यापक,
मुंबई उपनगर
विषय:-क्रीडा शिक्षकांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
(राज्यस्तर मास्टर्स ट्रेनर्स २०१८-१९)
संदर्भ:- क्र.जिक्रिअ/क्रीशि/रामाट्रे/१८-१९/का-१३
दि.०५/०२/१९
उपरोक्त विषयान्वये,
राज्याचे क्रीडा धोरणानुसार क्रीडा शिक्षकांसाठी राज्यस्तरावर मास्टर ट्रेनिंग
कार्यक्रमाचे आयोजन सन २०१८-१९ मध्ये घेण्यात येणारे शिबिराचे संभाव्य आयोजन दि.१५
ते २८ फेब्रुवारी २०१९ किवा मार्च २०१९ आठवड्यात घेण्याचे निश्चित होत आहे.
या प्रशिक्षणाचा निश्चित
कालावधी लवकरच आपणास कळविण्यात येईल.सोबत क्रीडा शिक्षकांची यादी जोडण्यात आलेली
आहे.
ट्रक
सुटची साईज तातडीने या कार्यालयाकडे
कळविण्यात यावे.
आपली
विश्वासू,
(सुवर्णा बारटक्के )
जिल्हा क्रीडा अधिकारी,
मुंबई उपनगर.