कोरोना वायरस पसरु नये या बाबत उपाययोजना व अति दक्षता घेण्यासाठी कोणीही कार्यालयाशी पुढील काही दिवस प्रत्यक्ष संपर्क साधू नये ज्यां क्रीडा शिक्षकांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई उपनगर कार्यालयात महत्त्वाचे व निकडीचे काम असल्यास खालील संबंधित अधिकारी यांच्या शी mobile वर संपर्क साधून माहिती घ्यावी.
१) व्यायामशाळा विकास योजना / क्रीडा सुविधा विकास :- Amol dandwate 9423618070,
२)१० वी /१२ वी ग्रेस मार्क्स साठी rashmi aambedkar 9511788818,
vasudeo thite 8422910137,
३)क्रीडांगण विकास योजना/ युवक कल्याण योजना साठी :-Deokar 9604752564,
४)खेळाडू स्काॕलरशिप साठी :-mansi gawde 9975244232, & abhinash desai 8850502131
५) आॕनलाईन खेळासंदर्भात :- prachi mhatre 8983429672
६) श्रीमती वर्षा साळवी (तालुका क्रीडा अधिकारी :-90822 90029
७) श्रीमती सुवर्णा बारटक्के (जिल्हा क्रीडा अधिकारी ):- ९६६४३५७११९