Monday, June 15, 2020

Grace Marks Date Extended

Thursday, June 11, 2020

केंद्रशासनाचे राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2017-18 व 2018-19 प्रस्ताव.


  
                      केंद्रशासनाच्या राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2017-18 व 2018-19 प्रस्तावांबाबत.

क्रीडा व युवकसेवा संचालनालयामार्फत दि.01 जून 2020 च्या परिपत्रकान्वये सन 2017-18 व 2018-19 या दोन वर्षांचे केंद्रशासनामार्फत राष्ट्रीय युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असुन त्यासाठी नामांकनाचे प्रस्ताव क्रीडा संचालनालयास पाठविणेबाबत कळविण्यात आलेले आहे. सदर नामांकने केंद्रशासनाकडे दि.26 जून 2020 पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर स्वीकारण्यात येणार आहेत.  
                 केंद्रशासनामार्फत मागविण्यात येणा-या प्रस्तावांसाठी 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक/युवती/तसेच 1860 अन्वये मान्यताप्राप्त विविध क्षेत्रातील सामाजिक संस्था यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य तसेच राष्ट्रीय प्रगतीच्या दृष्टीने केलेले बहुमुल्य कार्य विचारात घेण्यात येणार आहे.
              त्यानुसार मुंबई उपनगर जिल्हयातील युवक/युवती/विविध क्षेत्रातील सामाजिक संस्थांचे प्रस्ताव दि.20 जून 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर या कार्यालयास dsomumbaisub@gmail.com या ई मेलवर अथवा समक्ष  पाठविण्यात यावेत.
अर्ज करण्याबाबतच्या अधिक माहीतीसाठी संपर्क दुरध्वनी क्र. (022)2887115/ 20890717/
 9209314649 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Monday, June 8, 2020

Scholarship 2019-20 Notice

Thursday, June 4, 2020

Scholarship Letter and Form




School National Scholarship List 2019-20

प्रति,
खेळाडू/पालक/प्रशिक्षक/क्रीडा शिक्षक.

      सन 2019-20 मधील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी व प्रावीण्य मिळवीलेल्या पात्र खेळाडूंची शिष्यवृत्ती रक्कम  जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर  कडे संचालनालया कडून जमा करण्यात आलेली आहे. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील खालील यादीतील संबंधित खेळाडूंनी आपला बँक नाव , बँक खाते नंबर , शाखा , I F S C कोड याबाबतची माहिती   जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयाच्या ई-मेल आयडी-  dsomumbaisub@gmail.com वर पाठवावी, जेणेकरून संबधित खेळाडूंची शिष्यवृत्ती रक्कम वितरित करणे शक्य होईल.
 
जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर
                                                                 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे.
                राष्ट्रीय शालेय  क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडूंना शिष्यवृत्ती सन 2019-20.

जिल्हा:मुंबईउपनगर






अ.न
नाव
शाळेचे नाव
खेळ
बाब
वयोगट
प्राविण्य
यापुर्वी वितरीत  शिष्यवृत्ती 
मंजूर रक्कम
1
विधी सुभाष चौधरी
ऑक्सफर्ड पुब्लिक स्कूल , चारकोप कांदिवली
डॉजबॉल

१७ मुली
प्रथम
0
११२५०
2
अंकित राम यादव 
अल ब. मलिक मो. इस्लाम इं. स्कूल, कुर्ला प. 
क्रिकेट

17 मुले
द्वितीय
0
८९५०
3
तौहिद फरीद फक्की 
अल ब. मलिक मो. इस्लाम इं. स्कूल, कुर्ला प.  
क्रिकेट

17 मुले
द्वितीय
0
८९५०
4
कुश राजेश करिया 
अल ब. मलिक मो. इस्लाम इं. स्कूल, कुर्ला प. 
क्रिकेट

17 मुले
द्वितीय
0
८९५०
5
धैर्य परीन घैलानी
फातीमा हा. कि. बिल्लगी विद्याविहार, मुंबई उप
बुध्दीबळ
-
17 मुले
सहभाग
0
३७५०
6
सखी सचिन दातार 
नालंदा पब्लिक स्कूल मुलुंड पूर्व 
कॅरम

१७ मुली
प्रथम
0
११२५०
7
नंदिता वीप्रदास महाजन 
व्ही.झी.वझे कॉ. ऑफ आ.सा. अँड कॉमर्स, मुलुंड 
कॅरम

१९ मुली
तृतीय
0
६७५०
8
अमन यादव
सेठ गोपालजी हेमराज स्कूल, बोरिबली, मुंबई
बॉक्सिंग

17 मुले
सहभाग
0
३७५०
9
श्वेत संतोष मोरे
कि.चि. विद्यालय
बॉक्सिंग

19 मुले
सहभाग
0
३७५०
10
मोहोम्मद कैफ
उर्दु शाळा क्र. 1 मालाड
बॉक्सिंग

14 मुले
सहभाग
0
३७५०
11
निरज यादव
गुंडेवाला एम.पी.एस.
बॉक्सिंग

14 मुले
सहभाग
0
३७५०
12
तौफीक शेख
शहाजीनगर म्यूनसिपल ईं माध्य. स्कूल, ट्रॉंम्बे, 
बास्केटबॉल

17 मुले
सहभाग
0
३७५०
13
पलक्ष मावजी गौठी
राजहंस विद्यालय अंधेरी प. मुंबई उपनगर
बेसबॉल

१४ मुली
सहभाग
0
३७५०
14
प्रतिक्षा सोम सुवर्णा
बर्फीवाला कॉलेज बर्फीवाला
बेसबॉल
-
19 मुली
तृतीय
0
६७५०
15
चिन्वयी राजीव गुप्ता
राजहंस विद्या मंदिर पश्चिम मुंबई उपनगर
बेसबॉल
-
१७  मुली
सहभाग
0
३७५०
16
तनिष्क जी सक्सेना 
ठाकूर कोलेज ऑफ कॉमर्स,कांदेवली
बँडमिंटन

१९ मुले
प्रथम 
0
११२५०
17
रुद्रा श्याम राणे 
आय.ई.एस न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा ईष्ठ 
बँडमिंटन

१९ मुली
सहभाग
0
३७५०
18
आकाश राजेश सिंग
ठाकूर कॉ ऑफ सायन्स ॲन्ड कॉमर्स, कांदीवली
मैदानी
100 मी /२००मी
१७ मुले
द्वितीय/तृतीय
0
१५७००
19
भक्ती रुपेश महाडिक
रिझवी कॉलेज ता. अंधेरी  जि मुंबई उपनगर
वुशु
-40
१९ मुली
प्रथम
0
११२५०
20
सिध्दी गजानन जाधव
तोलानी कॉ. ऑफ कॉमर्स ता. अंधेरी 
वुशु
-45
१९ मुली
द्वितीय
0
८९५०
21
तनीशा निलेस करकेरा
दिवेनी चाईल्ड हा. ॲण्ड ज्यु कॉलेज, अंधेरी,
वुशु
-५२
१७ मुली
सहभाग
0
३७५०
22
अजय संभाजी वावळे
रिजवी कॉमर्स ऑफ सायन्स,मुंबई उपनगर
कुस्ती फ्री
६५कि
१९  मुले
तृतीय
0
६७५०
23
राघव मधुसुदन कुरुप
कै .पी. आर. पाटील  मा. व ज्यु. कॉ. विरार वेस्ट
तायकान्दो
45-48 kg
१७  मुले
सहभाग
0
३७५०
अ.न
नाव
शाळेचे नाव
खेळ
बाब
वयोगट
प्राविण्य
यापुर्वी वितरीत  शिष्यवृत्ती 
मंजूर रक्कम
24
राज संजय गुले
के.जे. आर्टस ॲण्ड कॉमर्स कॉलेज विद्याविहार, 
तायकान्दो
६८-७३
१९ मुले
सहभाग
0
३७५०
25
पर्ल अमल साडीवाला
मा=कुपर एज्यू. ट्रस्ट स्कूल, जूहू, तारारोड, 
टेबल टेनिस

१४ मुली
प्रथम
0
११२५०
26
आदीती सिन्हा
साठे कॉलेज, विलेपार्ले, 
टेबल टेनिस

१९ मुली
प्रथम
0
११२५०
27
विधी शहा
साठे कॉलेज, विलेपार्ले, 
टेबल टेनिस
सांघीक/वैयक्तीक
१९ मुली
द्वितीय/प्रथम
0
२०२००
28
शिवम दास
राजहंस विद्यालय, अंधेरी (वेस्ट)
टेबल टेनिस

१९ मुले
द्वितीय
0
८९५०
29
ऋत्वीक राजेश नागले
पोद्दार इंटर नॅशन्ल स्कूल , सांताक्रुझ (वेस्ट )
टेबल टेनीस

17  मुले
सहभाग
0
३७५०
30
अनिषा  तावडे
ऑक्सफर्ड प= स्कुल,कांदिवली,मुंबई उपनगर
सिकई मार्शल आर्ट
-44
१7 मुली
तृतीय
0
६७५०
31
चैतन्य विश्वनाथ भामले
एस.सी.डी.बर्फीवाला हाय. &ज्यु.कॉ. अंधेरी (प)
सॉफ्टबॉल
-
17 मुले
तृतीय
0
६७५०
32
गौरी मिलिंद जाधव
राजहंस विद्या., एच.एम.पी.एस. कॅम्पस अंधेरी प 
सॉफ्टबॉल

17 मुली
सहभाग
0
३७५०
33
पलाश राजीव गॉंग
बिल्लबॉंग हय इंटरनॅशनल स्कुल, मालाड
स्केटींग
इनलाईन
11 मुले
सहभाग
0
३७५०
34
मिस्टी उर्मीन वोरा
शिशुवन स्कुल माटुंगा, मुंबई
स्केटींग
स्क्वाड
11 मुली
सहभाग
0
३७५०
35
चौलीना मधुर शहा
डी.जी.खेतान इंटरनॅशनल स्कुल, मालाड
स्केटींग
स्क्वाड
11 मुली
सहभाग
0
३७५०
36
निया चिराग दाभी
डी.जी.खेतान इंटरनॅशनल स्कुल, मालाड
स्केटींग
इनलाईन१००/ ५००/१०००
11 मुली
प्रथम/ द्वितीय/ द्वितीय
0
२९१५०
37
सामिया निलेश मिस्त्री
श्री नुतन विद्यामंदिर इं. मे. मालाड
स्केटींग
इनलाईन१/२/४
17 मुली
द्वितीय/द्वितीय /द्वितीय
0
२६८५०
38
खुशी कौशल शहा
प्रकाश विद्यालय ॲण्ड ज्यु कॉ, कांदिवली
स्केटींग
इनलाईन
17 मुली
सहभाग
0
३७५०
39
हर्षला दिपक लोंढे
महात्मा गांधी वि. शासकीय कॉलनी बांद्रा, 
कबड्डी

१४ मुली
सहभाग
0
३७५०
40
सांचा अनिल तिवारी 
विबग्योर हायस्कूल मुंबई
हॅन्डबॉल

१४ मुली
सहभाग
0
३७५०
41
अनुश्री जानकीरमन
श्रीमती र. सो. बजाज आर्य विद्यामंदिर, जुहु, 
फुटबॉल

14 मुली
सहभाग
0
३७५०
42
साक्षी संदिप रेपे
उदयाचल हाय., विक्रोळी, ता. कुर्ला, मुंबई
फुटबॉल

14 मुली
सहभाग
0
३७५०
43
कु. कायरा संतोष विन्सेट
सेंट मेरी कॅान्व्हेंट हाय. मुलुंड वेस्ट, मुंबई
रग्बी 

14 वर्षे मुली
व्दितीय   
६७५०
२२००
44
कु. लावण्या ज. अदुसुमली
सेंट मेरी कॅान्व्हेंट हाय. मुलूड वेस्ट, मुंबई
रग्बी 

14 मुली
व्दितीय  
६७५०
२२००
45
ईशिता सुनिल रेवाळे 
श्री माधवराव भागवत हायस्कुल, मुंबई 18-19
जिम्नॅस्टिक्स 


17 वर्षे मुली
प्रथम                          
६७५०
4500
अ.न
नाव
शाळेचे नाव
खेळ
बाब
वयोगट
प्राविण्य
यापुर्वी वितरीत  शिष्यवृत्ती 
मंजूर रक्कम
46
समृध्दी दिनेश शेट्टी
श्री श्री रविशंकर विद्यामंदीर मुंबई उपनगर
आर्चरी
३०मी/२०मी/ओ.ऑ/सांघीक
14 वर्षे मुली
प्रथम/द्वितीय/ प्रथम/द्वितीय
३७५०
३६६५०
47
मान्या परेश अवलानी
सी एन एम स्कुल अँड एन पारेख प्री प्रायमरी स
बॅडमिंटन

14 वर्षे मुली 
प्रथम
३७५०
7500
48
जश अमित मोदी
कापोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूल, कांदिवली, मुंबई
टेबल टेनिस 
वैयक्तीक
14 वर्षे मुले
प्रथम 
निरंक
11250

(अक्षरी:- तीन लाख, चौऱ्याऐंशी हजार, सातशे रुपये फक्त)
एकुण
३८४७००







( सुधीर मोरे )
उपसंचालक,
क्रीडा व युवकसेवा, म. रा. पुणे.