जिल्हा युवा पुरस्कार सन 2019-20
पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील
अर्ज दिनांक २६ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत
सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई
उपनगर, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परीसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड,
कांदिवली (पूर्व), मुंबई – ४००१०१ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी
क्रमांक ०२२-२८८७११०५ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर
यांनी कळविले आहे.