Wednesday, May 31, 2023
राज्यस्तरीय शालेय युनीफाईट क्रीडा स्पर्धा, सातारा,२०२२-२३.
66वी शालेय राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी प्रशिक्षण शिबिर व राष्ट्रीय स्पर्धाकरिता उपस्थित राहणेबाबत.
Tuesday, May 30, 2023
शालेय जलतरण स्पर्धा 2022/23
राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेकरिता सहभागी होणाऱ्या १९ वर्षे वयोगटातील खेळाडूंनी आपापला प्रवास आपण स्वतःच्या जबाबदारीवर स्पर्धेला येणार आहात. अथवा संघासोबत प्रवास करणार आहात याचा तपशील लवकरात लवकर लेखी स्वरूपात मला व्हाट्सअप वर कळवावे. जेणे करून रेल्वे रिझर्वेशन करता येईल.
Friday, May 26, 2023
६६वी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ खेळाडू निवड चाचणी आयोजीत करणेबाबत.
Thursday, May 25, 2023
राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन सन २०२२-२३
Wednesday, May 24, 2023
११वी प्रवेश प्रक्रिया बाबतचे आर्ज नमुना २०२२-२३
सन २०२२-२३ ११ वी प्रवेश प्रक्रिया बाबतचे प्रमाणपत्र स्विकरण्या करिता सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान शासकीय काम काजाच्या दिवशी प्रमाणपत्र घेवून जाणे.
रस्सी खेच स्पर्धा २०२२-२३
राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२२-२३
राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे खालील नमूद खेळाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी जिल्हा क्रिडा आधिकरी मुंबई उपनगर कार्यालयात तयार आहेत
Thursday, May 18, 2023
राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे खालील नमूद खेळाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी जिल्हा क्रिडा आधिकरी मुंबई उपनगर कार्यालयात तयार आहेत .
शाळेच्या शिक्षकांनी प्रमाणपत्र स्विकरण्या करिता यावे. विद्यार्थी,खेळाडू, पालकांना व खाजगी कॉच यांना पाठवू नये.शाळेचे पत्र घेवून सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान शासकीय काम काजाच्या दिवशी प्रमाणपत्र घेवून जाणे.
*रायफल शूटिंग*
1.व्यसनावि आय्यपाठ
2. अनन्या देवेंद्र राठोड
Wednesday, May 17, 2023
सन २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी हरकती व आक्षेप नोंदविण्याबाबत.
Tuesday, May 2, 2023
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १०वी) वाढीव क्रीडा गुण सवलत तपासलेले प्रस्तावाबाबत. टिपणी क्र. ५
विविध शाळा / कनिष्ठ महाविदयालयांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांचेकडे वाढीव क्रीडा गुण सवलतीचे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १० वी) चे परिपुर्ण असलेले प्रस्ताव तपासुन पुर्ण झालेले आहे. त्याची यादी सोबत जोडलेली आहे. त्यानुसार त्या त्या शाळांनी / कनिष्ठ महाविदयालयांनी त्यांचे प्रस्ताव कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते ०३.०० याच वेळेत घेऊन जावेत. प्रस्ताव स्वीकारत असल्याबाबतची नोंद करुनच प्रस्ताव ताब्यात घ्यावेत. शाळा / कनिष्ठ महाविदयालयांनी प्रस्तावाच्या दोन प्रती घेऊन जाव्यात आणि एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये ठेवावी. दिलेल्या गुणांबाबत अथवा प्रस्तावांबाबत काही अडचण असल्यास प्रस्ताव स्वीकारताच कार्यालयाच्या निदर्शनास आणुन द्यावी.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १२ वी) वाढीव क्रीडा गुण सवलत तपासलेले प्रस्तावाबाबत. टिपणी क्र. ९
विविध शाळा / कनिष्ठ महाविदयालयांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांचेकडे वाढीव क्रीडा गुण सवलतीचे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १२ वी) चे परिपुर्ण असलेले प्रस्ताव तपासुन पुर्ण झालेले आहे. त्याची यादी सोबत जोडलेली आहे. त्यानुसार त्या त्या शाळांनी / कनिष्ठ महाविदयालयांनी त्यांचे प्रस्ताव कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते ०३.०० याच वेळेत घेऊन जावेत. प्रस्ताव स्वीकारत असल्याबाबतची नोंद करुनच प्रस्ताव ताब्यात घ्यावेत. शाळा / कनिष्ठ महाविदयालयांनी प्रस्तावाच्या दोन प्रती घेऊन जाव्यात आणि एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये ठेवावी. दिलेल्या गुणांबाबत अथवा प्रस्तावांबाबत काही अडचण असल्यास प्रस्ताव स्वीकारताच कार्यालयाच्या निदर्शनास आणुन द्यावी.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १०वी) वाढीव क्रीडा गुण सवलत तपासलेले प्रस्तावाबाबत. टिपणी क्र. ४
विविध शाळा / कनिष्ठ महाविदयालयांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांचेकडे वाढीव क्रीडा गुण सवलतीचे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १0 वी) चे परिपुर्ण असलेले प्रस्ताव तपासुन पुर्ण झालेले आहे. त्याची यादी सोबत जोडलेली आहे. त्यानुसार त्या त्या शाळांनी / कनिष्ठ महाविदयालयांनी त्यांचे प्रस्ताव कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते ०३.०० याच वेळेत घेऊन जावेत. प्रस्ताव स्वीकारत असल्याबाबतची नोंद करुनच प्रस्ताव ताब्यात घ्यावेत. शाळा / कनिष्ठ महाविदयालयांनी प्रस्तावाच्या दोन प्रती घेऊन जाव्यात आणि एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये ठेवावी. दिलेल्या गुणांबाबत अथवा प्रस्तावांबाबत काही अडचण असल्यास प्रस्ताव स्वीकारताच कार्यालयाच्या निदर्शनास आणुन द्यावी.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १२ वी) वाढीव क्रीडा गुण सवलत तपासलेले प्रस्तावाबाबत. टिपणी क्र. 8
विविध शाळा / कनिष्ठ महाविदयालयांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांचेकडे वाढीव क्रीडा गुण सवलतीचे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १२ वी) चे परिपुर्ण असलेले प्रस्ताव तपासुन पुर्ण झालेले आहे. त्याची यादी सोबत जोडलेली आहे. त्यानुसार त्या त्या शाळांनी / कनिष्ठ महाविदयालयांनी त्यांचे प्रस्ताव कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते ०३.०० याच वेळेत घेऊन जावेत. प्रस्ताव स्वीकारत असल्याबाबतची नोंद करुनच प्रस्ताव ताब्यात घ्यावेत. शाळा / कनिष्ठ महाविदयालयांनी प्रस्तावाच्या दोन प्रती घेऊन जाव्यात आणि एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये ठेवावी. दिलेल्या गुणांबाबत अथवा प्रस्तावांबाबत काही अडचण असल्यास प्रस्ताव स्वीकारताच कार्यालयाच्या निदर्शनास आणुन द्यावी.
Subscribe to:
Posts (Atom)