Tuesday, May 13, 2025
११ वी प्रवेशाकरिता खेळाडू कोटा प्रवेश अर्ज
११ वी प्रवेशाकरिता खेळाडू कोटा शासन निर्णय
Friday, May 2, 2025
राष्ट्रीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धा सन २४- २५ प्रमाणपत्र वितरण
राष्ट्रीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धा सन २४- २५ प्रमाणपत्र वितरण
१. समीक्षा विजय सुरडकर
२. खुशी जयप्रकाश पुजारी
३. तनुश्री सुरेश जाधव
४. पूर्वा निलेश आंबोडकर
५. निशांत पप्पू लोखंडे
६. ध्रुव विशाल पोशुरे
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य बालेवाडी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा प्रमाणपत्र वितरण सन २४-२५ या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. तरी आपले प्रमाणपत्र असल्यास आपण त्वरित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करावी.
Subscribe to:
Posts (Atom)