Monday, August 7, 2023

खालील शाळेची आपल्या कार्यालयाच्या प्रतिनिधीला पाठवून प्रमाणपत्रे प्राप्त करून घ्यावीत. बॉक्सिंग (२०१४-१५) यादी क्रमांक ०१



जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत घेण्यात आलेल्या शालेय विभागीय क्रीडा स्पर्धेची प्रमाणपत्रे या कार्यालयातून अभिलेख कक्षात जमा आहेत. खालील शाळेची आपल्या कार्यालयाच्या प्रतिनिधीला पाठवून प्रमाणपत्रे प्राप्त करून घ्यावीत.

अ.क्र

खेळाडूचे नाव

शाळेचे नाव

खेळ

वर्ष

शेरा

हिमांशू ठाकूर

----

बॉक्सिंग

२०१४-१५

 

सौरभ नरेंद्र पाटील

सेकड हार्ट स्कूल,ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

अब्दुल शबीन अन्सारी

डॉ.राधाकृष्ण हिंदी माध्यमिक  स्कूल

बॉक्सिंग

२०१४-१५

 

मुद्ब्बीर शेख

ख्रिस्त  चर्च स्कूल

बॉक्सिंग

२०१४-१५

 

योगेश दिनेश कटके

सेकड हार्ट स्कूल,ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

तेजस मुकुंद धूलगुडे

सी.के.टी. इंग्रजी विद्यालय

बॉक्सिंग

२०१४-१५

 

हुसेन अस्सिवला

ख्रिस्त  चर्च स्कूल

बॉक्सिंग

२०१४-१५

 

निरविग्न कोरडे

आनंद विश्व गुरुकुल विद्यालय ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

अनिल सिंघ मान

महात्मा स्कूल आफ रायगड

बॉक्सिंग

२०१४-१५

 

१०

शुभम पवार

महात्मा स्कूल आफ रायगड

बॉक्सिंग

२०१४-१५

 

११

मयूर सुधीर शेलावले

महाराष्ट्र मिलिटरी स्कूल ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

१२

आदिल गणेश म्हद्ळकर

महाराष्ट्र मिलिटरी स्कूल ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

१३

अशोक मानिकांत सिन्हा

सुषमा पाटील विद्यालय रायगड

बॉक्सिंग

२०१४-१५

 

१४

प्रणेश प्रवीण फणसे

मा.ल.रा.ते.गाल पायोनियर हायस्कूल

बॉक्सिंग

२०१४-१५

 

१५

ताहेर मोतीवाला

ख्रिस्त  चर्च स्कूल

बॉक्सिंग

२०१४-१५

 

१६

चिराग नरेश पहुजा

सेकड हार्ट स्कूल,ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

१७

शुभम मुकुंद परब

महाराष्ट्र मिलिटरी स्कूल ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

१८

दिपाली पाटील

सेंट मेरीज स्कूल ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

१९

शबरी नरेश वालमिकी

दि.जी.रुपारेल महाविध्यालय

बॉक्सिंग

२०१४-१५

 

२०

सोनी शेरबाहादूर यादव

के.ई.एस.कॉलेज

बॉक्सिंग

२०१४-१५

 

२१

संजना चोहान

एस.एन.दि.टी.महाविद्यालय

बॉक्सिंग

२०१४-१५

 

२२

राजश्री बचाव

जे.व्ही.एस.जुनियर कॉलेज ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

२३

रिद्धी सोळखी

----

बॉक्सिंग

२०१४-१५

 

अ.क्र

खेळाडूचे नाव

शाळेचे नाव

खेळ

वर्ष

शेरा

२४

नेहा म्हात्रे

आळासाहेब वर्तक कॉलेज ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

२५

दिशा उपाध्याय

----

बॉक्सिंग

२०१४-१५

 

२६

विधी शिवा पटेल

सेंट मेरीज स्कूल ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

२७

निशा गायकवाड

जोशी बेडेकर महाविध्यालय ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

२८

आर्यन आर.पाटील

राय.ओ.सी.आय.रान.टी.स्कूल रायगड

बॉक्सिंग

२०१४-१५

 

२९

उर्वी शहा

----

बॉक्सिंग

२०१४-१५

 

३०

सोनाली पाटील

डी.जी.राम ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

३१

मनीषा कैलाश ओझा

विल्सन कॉलेज,गिरगाव

बॉक्सिंग

२०१४-१५

 

३२

धनश्री पाठक

सेंट मेरीज स्कूल ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

३३

ऐश्वर्या गिरीश कोळी

खालसा महाविध्यालय मंबई शहर

बॉक्सिंग

२०१४-१५

 

३४

हर्षाली चव्हाण

सेंट मेरीज स्कूल ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

३५

दीप्ती रेक्स्वाल

ठाकूर कॉलेज मुंबई उपनगर

बॉक्सिंग

२०१४-१५

 

३६

जान्व्ही खेडेकर

सेंट मेरीज स्कूल ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

३७

मुस्कान गुनेले

ठाकूर कॉलेज मुंबई उपनगर

बॉक्सिंग

२०१४-१५

 

३८

जबीन खान

दि.टी.राम.इंग्लिशकॉलेज ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

३९

कोमल पोपट जागताप

आळासाहेब वर्तक कॉलेज ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

४०

सायली अजित साळवे

रोटरी स्कूल व कनिष्ट महाविद्यालय ठाणे

बॉक्सिंग

२०१४-१५

 

४१

अंजली सरोज

----

बॉक्सिंग

२०१४-१५

 

 

 

 

 

 

 


Thursday, August 3, 2023

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर* आयोजित तालुका तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेचे नियोजन करणे साठी *अंधेरी तालुका क्रीडा शिक्षकांची* सभा

*जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर* आयोजित तालुका तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेचे नियोजन करणे साठी *अंधेरी तालुका क्रीडा शिक्षकांची* सभा दि. ११/०८/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
स्थळ - चिल्ड्रेन वेल्फेअर हायस्कूल, यारी रोड, वर्सोवा. 
सभेमध्ये सॉफ्टवेअर प्रशिक्षण व इतर महत्वाच्या सूचना देण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक शाळा व महाविद्यालये यांनी एक क्रीडाशिक्षक पाठवून सहकार्य करावे. येताना शाळेचा udias no घेऊन यावा.जे शाळा / महाविद्यालय एखाद्या खेळाचे आयोजनात इच्छुक आहेत त्यांनी त्याबाबत जिल्हा क्रीडा कार्यालयात लेखी पत्र देऊन अवगत करावे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर* आयोजित तालुका तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेचे नियोजन करणे साठी *बोरिवली तालुका क्रीडा शिक्षकांची* सभा

*जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर* आयोजित तालुका तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेचे नियोजन करणे साठी *बोरिवली तालुका क्रीडा शिक्षकांची* सभा दि. १०/०८/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
स्थळ - चिल्ड्रेन वेल्फेअर हायस्कूल, मालाड. 
सभेमध्ये सॉफ्टवेअर प्रशिक्षण व इतर महत्वाच्या सूचना देण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक शाळा व महाविद्यालये यांनी एक क्रीडाशिक्षक पाठवून सहकार्य करावे. येताना शाळेचा udias no घेऊन यावा.जे शाळा / महाविद्यालय एखाद्या खेळाचे आयोजनात इच्छुक आहेत त्यांनी त्याबाबत जिल्हा क्रीडा कार्यालयात लेखी पत्र देऊन अवगत करावे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , मुंबई उपनगर आयोजित कुर्ला तालुका व जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व ऑनलाईन प्रशिक्षण सभा २०२२-२३

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , मुंबई उपनगर आयोजित कुर्ला तालुका व जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व ऑनलाईन प्रशिक्षण सभा २०२२-२३
दिनांक -०९/०८/२०२३. 
 वेळ - दुपारी :०३:०० वा उपस्थिती 
स्थळ - राम निरंजन झुनझूनवाला कॉलेज घाटकोपर मुंबई पश्चिम 
सभेमध्ये सॉफ्टवेअर प्रशिक्षण व इतर महत्वाच्या सूचना देण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक शाळा व महाविद्यालये यांनी एक शिक्षक पाठवून सहकार्य करावे. येताना शाळेचा udias no घेऊन यावा.

Wednesday, August 2, 2023

subrato tournament tommorow match schedule

Kridangan Vikas Anudan and Vyayamshala Vikas Anudan