•स्पर्धेचे आयोजन:
*ठिकाण: जिल्हा क्रीडा संकुल, धारावी
*दिनांक: 15 सप्टेंबर 2025
*रिपोर्टिंग वेळ: सकाळी 07:00 वाजता
•वयोगट:
14 वर्षाखालील मुले व मुली
17 वर्षाखालील मुले व मुली
19 वर्षाखालील मुले व मुली
•खेळाडू माहिती भरताना लक्षात घेण्यासारख्या बाबी:
*Player ID Upload साठी प्रवेशिका (entry form) सुरु झालेली आहे.
*माहिती भरण्याची अंतिम तारीख: 08 सप्टेंबर 2025, सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत
*सर्व शाळा / महाविद्यालयांनी विहीत मुदतीतच माहिती भरावी.
**कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मागू नये.**
•माहिती अपूर्ण / न भरल्यास परिणाम:
*माहिती अपलोड न केल्यास संबंधित शाळेला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
*अपूर्ण माहिती दिलेल्या संघालाही स्पर्धेतून वगळण्यात येईल.
•ओळखपत्राबाबत सूचना:
*सर्व खेळाडूंनी शाळेचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
*ओळखपत्रावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शाळेचा शिक्का असणे अनिवार्य.
•अधिक माहिती व सूचनांसाठी:
*सूचना ह्या ग्रुपवर व वेळोवेळी www.dsomumbaisub.blogspot.com
या ब्लॉगवर दिल्या जातील.
•संपर्कासाठी क्रमांक :
जोगी सर: 98207 94194
No comments:
Post a Comment