Sunday, September 14, 2025

सूचनाअंधेरी, बोरिवली व कुर्ला येथील सर्व शिक्षकांना कळविण्यात येते की,तायक्वांदो क्रीडा स्पर्धा मंगळवार, दिनांक १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी आपण तयार राहावे. स्पर्धेचे स्थळ उद्या कळविण्यात येईल.खेळाडूंनी आपला Player ID, सर्व आवश्यक कागदपत्रे, स्वतःचा Medical Kit तसेच योग्य क्रीडा गणवेश सोबत आणणे आवश्यक आहे.आपली,रश्मी आंबेडकरजिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई उपनगर

सूचना

अंधेरी, बोरिवली व कुर्ला येथील सर्व शिक्षकांना कळविण्यात येते की,
तायक्वांदो क्रीडा स्पर्धा मंगळवार, दिनांक १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी आपण तयार राहावे. स्पर्धेचे स्थळ उद्या कळविण्यात येईल.

खेळाडूंनी आपला Player ID, सर्व आवश्यक कागदपत्रे, स्वतःचा Medical Kit तसेच योग्य क्रीडा गणवेश सोबत आणणे आवश्यक आहे.

आपली,
रश्मी आंबेडकर
जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई उपनगर

No comments:

Post a Comment