Thursday, September 11, 2025

🏆 *जिल्हास्तर शालेय स्क्वॅश स्पर्धा 2025-26* 🏆

🏆 *जिल्हास्तर शालेय स्क्वॅश स्पर्धा 2025-26* 🏆

*ठिकाण: जिल्हा क्रीडा संकुल, धारावी*

*दिनांक: 15 सप्टेंबर 2025*

*रिपोर्टिंग वेळ व स्पर्धेस सुरुवात* 

*14 वर्षाखालील मुली*
सकाळी 7.30 वाजता 

*17 वर्षाखालील मुली*
सकाळी 8.30 वाजता 

*19 वर्षाखालील मुली*
सकाळी 9.30 वाजता 

*14 वर्षाखालील मुले*
सकाळी 10.30 वाजता 

*17 वर्षाखालील मुले*
सकाळी 11.30 वाजता 

*19 वर्षाखालील मुले*
दुपारी 12.30 वाजता 

•ओळखपत्राबाबत सूचना:

*सर्व खेळाडूंनी शाळेचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

*ओळखपत्रावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शाळेचा शिक्का असणे अनिवार्य.

•अधिक माहिती व सूचनांसाठी:

*सूचना ह्या ग्रुपवर व वेळोवेळी www.dsomumbaisub.blogspot.com
 या ब्लॉगवर दिल्या जातील.

•संपर्कासाठी क्रमांक :
स्पर्धा नियोजक -:
जोगी सर: 98207 94194

स्पर्धा आयोजक -:
प्रिती टेमघरे -: 9029250268
( क्रीडा कार्यकारी अधिकारी )

No comments:

Post a Comment