Saturday, September 13, 2025

14 वर्ष मुले क्रिकेट स्पर्धा तारखामध्ये बदल-

 महत्वाची सूचना- 

14 वर्ष मुले क्रिकेट स्पर्धा तारखामध्ये बदल- 
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर आयोजित शालेय जिल्हा स्तर क्रिकेट स्पर्धा 2025.
वेळापत्रका मध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत.

मैदान खेळण्यासाठी योग्य नसल्याने सोमवार  दि. 15/ 09/2025 रोजीचे सामने बुधवार दि. 17/09/2025 पासून सुरु होतील आणि मंगळवार दिनांक 16/09/2025 चे सामने गुरुवार दि. 18/09/2025 रोजी होतील. यांची सर्व क्रीडा शिक्षक व शाळेने नोंद घ्यावी. आणि त्यानुसार स्पर्धेला उपस्थित राहावे. स्पर्धेचे ठिकाण आणि वेळ यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

No comments:

Post a Comment