*मुंबई विभागीय शालेय जलतरण स्पर्धा 2025-26*
वयोगट:- 14/17/19 वर्षाखालील मुले व मुली
**स्पर्धा दिनांक:-29 व 30 सप्टेंबर 2025*
स्पर्धा स्थळ – प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्ले पूर्व, मुंबई उपनगर.
स्पर्धा प्रमुख:- मानसी गावडे (क्रीडा अधिकारी)7020304268
खेळाडूंनी सोबत येताना ऑनलाइन ओळखपत्र ( Player ID) घेऊन येणे.
सर्व जिल्ह्यांनी आपले स्पर्धेचे निकाल २२/०९/२०२५ पर्यंत ऑनलाइन प्रमोट करावे व आपल्या जिल्ह्याची प्रवेशिका dsomumbaisub2020@gmail.com या ईमेल आयडी वर २२ सप्टेंबर पर्यंत पाठवावे. सदर स्पर्धा ही फक्त जलतरण बाबींकरिता होणार असून डायव्हिंग व वॉटर पोलो या स्पर्धेचे वेळापत्रक स्वतंत्र कळविण्यात येईल.
No comments:
Post a Comment