U 17 Boys गटातील आज काही सामने पावसामुळे स्पर्धा उशिरा सुरु झाल्याने राहिले आहेत. त्यांनी उद्या 19/09/2025 रोजी सकाळी 7.30 वाजता फातिमा हायस्कुल येथेच सुरु होतील. संघांनी वेळेवर उपस्थित राहावे अशी विनंती आहे.
1. Am naik vs kohinoor int school
2.
Pantnagar BMC vs Nalanda public school
3. Gspm rushikul Vs hindi high school
4. Podar cbsc vs goshala
5. D j Doshi gurukul vs Green acers
6. Nes h s vs PVG
7. Kohinoor vs pawar public
8. Bombay Scottish vs Somaiya school
No comments:
Post a Comment