*ठिकाण: वर्सोवा चिल्ड्रेनस वेलफेयर स्कूल, वर्सोवा, अंधेरी वेस्ट*
*15 सप्टेंबर 2025*
*17 वर्षाखालील मुले*
रिपोर्टींग टाईम: सकाळी 8 वाजता
*14 वर्षाखालील मुली*
रिपोर्टींग टाइम: सकाळी 9:30 वाजता
*19 वर्षाखालील मुली:*
सकाळी 11:30 वाजता
*16 सप्टेंबर 2025*
*14 वर्षाखालील मुले*
रिपोर्टींग टाईम: सकाळी 8 वाजता
*17 वर्षाखालील मुली*
रिपोर्टींग टाईम: सकाळी 9:30वाजता
*19 वर्षाखालील मुले*
रिपोर्टींग टाईम: सकाळी 10:30 वाजता
सर्व खेळाडूंनी आपले प्लेयर आयडी, आधार कार्ड व शाळेच्या आय कार्ड सोबत घेऊन येणे.
No comments:
Post a Comment