Thursday, September 11, 2025

जिल्हास्तर वुशू स्पर्धा

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर व ऑल मुंबई सबअर्बन वुशू असोसिएशन अंतर्गत जिल्हास्तर शालेय वुशू स्पर्धा - २०२५-२६.

*दिनांक २७/०९/२०२५ (शनिवार) रोजी सकाळी ८ ते ९ या दरम्यान U/१७ मुले व मुली यांची वजने घेतली जातील.*

(या विद्यार्थ्यांनी ८ ते ९ या वेळेस उपस्थित राहावे जर कोणता खेळाडूं उपस्थित नसेल तर त्याला बाद कऱण्यात येईल.)

(वजने ही शॉर्ट पँट वर घेण्यात येतील.)

*(९ नंतर कोणत्याही खेळाडूंचा वजन घेतला जाणार नाही यांची सर्व खेळाडू व कोचेसने दक्षता घ्यावी.)*

*दिनांक २८/०९/२०२५ (रविवार) रोजी सकाळी ८ ते ९ या दरम्यान U/१९ मुले व मुली यांची वजने घेतली जातील.*

(या विद्यार्थ्यांनी ८ ते ९ या वेळेस उपस्थित राहावे जर कोणता खेळाडूं उपस्थित नसेल तर त्याला बाद कऱण्यात येईल.)

(वजने ही शॉर्ट पँट वर घेण्यात येतील.)

*(९ नंतर कोणत्याही खेळाडूंचा वजन घेतला जाणार नाही यांची सर्व खेळाडू व कोचेसने दक्षता घ्यावी.)*

*नोंद :*

• सर्व मुलांनी स्वतःचे आयडीकार्ड आणणे बंधनकारक असेल अन्यथा खेळाडूंना खेळता येणार नाही.

• खेळाडूंनी वुशूच्या गणवेशात येणे बंधनकारक असणार दुसऱ्या कोणत्याही खेळाचे गणवेश चालणार नाहीत.

• वुशू गणवेश कलर (रेड सॅन्डो / रेड शॉर्ट्स) - (ब्लू सॅन्डो / ब्लू शॉर्ट्स).

• खेळाडूंनी आपले किट - चेस्ट गार्ड, हेड गार्ड, ग्लोव्हस, माऊथ गार्ड, सेन्टर गार्ड स्वतः आणावे.

• कोणत्याही शाळेची किंव्हा शिक्षकांची ऑफलाईन एन्ट्री स्वीकारण्यात येणार नाही.

• शाळेकडून आलेल्या पी.टी शिक्षकांचा आयडीकार्ड किंव्हा शाळेकडून तुमच्या नावाचा पत्रक सोबत असणे बंधनकारक असणार.

• शाळेतील पी.टी शिक्षकांना सोडून स्पर्धेमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.

• स्पर्धेमध्ये पालकांचा हस्तक्षेप चालणार नाही स्पर्धेत अडथळा आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येइल.

*अधिक माहिती करिता संपर्क*

ऋतुजा कडलगे (क्रीडा अधिकारी)

+९१ ९३७१५३८६२२

• दिनेश माळी -

+९१ ९८३३४४७०७०

• दिपक माळी -

+९१ ९६१९७४५२८०

*पत्ता :* बी.एम.सी शाळा, एम जी क्रॉस रोड, साई नगर, कांदिवली (प) मुंबई - ४०००६७.

No comments:

Post a Comment