🛑जिल्हास्तर रिधमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धा (rhythmic gymnastic)
दिनांक - २४सप्टेंबर २०२५
स्थळ -कल्चरल सेंटर मुंबई युनिव्हर्सिटी कलिना
उपस्थिती -सकाळी ८:३०
*१७ व १९ वर्षाखालील मुले मुली
सकाळी ११:०० वा -१४ वर्षाखालील मुले मुली
माहितीसाठी संपर्क-
ऋतुजा कडलगे (क्रीडा अधिकारी) ९३७१५३८६२२
वर्षा उपाध्याय मॅडम ९८२०२८९०१०
◾️सूचना -
✔ खेळाडूचे प्रवेश अर्ज खेळाडूचे ओळखपत्र आणणे
✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य
✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही
✔ वेळेवर हजेरी अनिवार्य
No comments:
Post a Comment