Saturday, September 20, 2025

14 वर्ष मुले क्रिकेट स्पर्धा 2025 महत्वाची सूचना-

 महत्वाची सूचना-  

14 वर्ष मुले क्रिकेट स्पर्धा 2025

सतत पडणाऱ्या पावसामुळे मैदान खेळण्यासाठी योग्य नसल्याने  दि. 22/09/2025 आणि दि. 23/09/2025 रोजी होणारे 14 वर्षाखालील मुले क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे यांची सर्व क्रीडा शिक्षक व शाळेने नोंद घ्यावी.
स्पर्धेच्या तारखा नंतर कळविण्यात येतील. 
क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत. 1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला 2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत 3. आधारकार्ड.
सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत.

No comments:

Post a Comment