अत्यंत महत्त्वाचे*
*सर्व तालुकास्तर टेबल टेनिस स्पर्धा १५/०९/२०२५ ते १९/०९/२०२५
रोजी प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले (मुंबई) येथे होणार असून त्या आधी player upload साठी ९ सप्टेंबर अंतिम तारिख देण्यात आली आहे या नंतर कोणतीच मुदत वाढ plyer upload साठी देण्यात येणार नाही. शाळेतील क्रीडा शिक्षक मार्गदर्शक मुख्याध्यापक प्राचार्य यांनी याची नोंद घ्यायची आहे.
KURLA TALUKA TABLE TENNIS ALL CATEGORIES DAY AND TIME KINDLY POST. AS SCHOOL HAS HOLIDAY ON SEPTEMBER 13 & 14 September, 2025 (Saturday and Sunday). From Monday 15 to Friday 19 September is DSO TALUKA SELECTION TRIAL FOR MUMBAI SUBUARBAN. KINDLY POST AT THE EARLIEST. THANKS
ReplyDelete