Monday, September 22, 2025

अत्यंत महत्वाचे*🛑 अंधेरी तालुकास्तरी व्हॉलीबॉल स्पर्धा 🛑

*अत्यंत महत्वाचे*
🛑 अंधेरी  तालुकास्तरी व्हॉलीबॉल स्पर्धा 🛑

सतत पडणाऱ्या पावसामुळे मैदान खराब झाले असल्यामुळे उद्या *दिनांक 22/9/2025* ते *23/09/2025*  दरम्यात  होणाऱ्या    *स्पर्धा रद्द* करण्यात येत आहे...
सुधारित तारीख लवकरच कळवण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी...

No comments:

Post a Comment