Friday, September 19, 2025

जिल्हास्तर शालेय रायफल शूटिंग स्पर्धा 2025-26

*Reminder*

🏆 *जिल्हास्तर शालेय रायफल शूटिंग स्पर्धा 2025-26 – महत्वाची माहिती* 🏆

•स्पर्धेचे आयोजन:

*ठिकाण: तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स, 150-151, शेर-ए-पंजाब सोसायटी, गुरु गोविंद सिंग रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400093*

*दिनांक: 22 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2025*

* *22 सप्टेंबर रिपोर्टिंग व प्रॅक्टिस वेळ: सकाळी 07:30 ते 9.30 वाजता*

•वयोगट:

*14 वर्षाखालील मुले व मुली*

*17 वर्षाखालील मुले व मुली*

*19 वर्षाखालील मुले व मुली*


• *ओळखपत्राबाबत सूचना*

*सर्व खेळाडूंनी शाळेचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.*

*ओळखपत्रावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शाळेचा शिक्का असणे अनिवार्य.*

*महत्वाच्या सूचना*
✔ *१ली इयत्ता शाळा  प्रवेश नोंदवही प्रत अनिवार्य*
✔ *जन्मदाखला (१–५ वर्षांच्या आतचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही*

•अधिक माहिती व सूचनांसाठी:

*सूचना ह्या ग्रुपवर व वेळोवेळी www.dsomumbaisub.blogspot.com
 या ब्लॉगवर दिल्या जातील.

•संपर्कासाठी क्रमांक : 
श्री. डॉ. निसार हुसेन सर 
9869314945

श्रीमती. प्रिती टेमघरे 
( क्रीडा कार्यकारी अधिकारी )
9029250268

No comments:

Post a Comment