Friday, September 19, 2025

बोरिवली तालुकस्तर कबड्डी स्पर्धा

*🛑तालुकास्तरीय बोरिवली कबड्डी स्पर्धा वेळापत्रक 2025*

*ठिकाण - नंदादीप महाविद्यालय गोरेगाव (पूर्व )

*📌22 सप्टेंबर 2025*

14 वर्षाखालील मुले व मुली

वेळ - सकाळी 8वा

📌23/ सप्टेंबर/२०२५

17 वर्षाखालील मुले

वेळ - दुपारी 8वा

*📌24 सप्टेंबर 2025*

19 वर्षाखालील मुली

17 वर्षाखालील मुली

वेळ - सकाळी ८ वा

📌25/09/2025

18 वर्षाखालील मुले

वेळ - सकाळी ८वा

◾️सूचना -

✔ खेळाडूचे प्रवेश अर्ज खेळाडूचे ओळखपत्र आणणे

✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य

✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही

✔ वेळेवर हजेरी अनिवार्य

📞 संपर्क: क्रीडा अधिकारी – ऋतुजा कडलगे 9371538622

संयोजक – जिगनेश सर -8108880432

No comments:

Post a Comment