Sunday, September 21, 2025

Borivali taluka Kabaddi competition postponed

◾️बोरिवली तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दिनांक २२ते २५सप्टेंबर २०२५ रोजी होणारे स्पर्धा पुढे ढकलण्यात आले आहेत पुढील तारीख लवकर कळविण्यात येईल यांची सर्व क्रीडा शिक्षक यांनी नोंद घ्याची आहे.

▪️उर्वरित माहिती ब्लॉग व ग्रुपवर वेळोवेळी देण्यात येईल.

No comments:

Post a Comment