कुर्ला तालुका बास्केटबॉल स्पर्धा 2025-26
कुर्ला तालुका बास्केटबॉल स्पर्धा दि. 18/09/2025 रोजी सुरु होत ज्या शाळांनी / कनिष्ठ यांनी प्लेअर अपलोड केले आहेत त्यांचे ड्रॉ मध्ये नाव असेल. स्पर्धेला येताना बास्केटबॉल संघ यादी आणि सर्व खेळाडू प्लेअर आय डी आणणे आवश्यक आहे. त्यावर मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी आणि शिक्का आवश्यक आहे.
स्पर्धा ठिकाण- फातिमा हायस्कुल,विद्याविहार, मुंबई
संपर्क क्रमांक -
श्री. सुखी सर 9892130858
श्री. श्रीनिवास पाटील सर 9004296609.
दि. 18/09/2025 -14 वर्ष मुले अप्पर पूल रिपोर्टींग- सकाळी - 7.30 वाजता.
लोअर पूल रिपोर्टींग सकाळी 11.00 वाजता.
दि. 18/09/2025 14 वर्ष मुली अप्पर पूल रिपोर्टींग - सकाळी 07.30 वाजता.
लोअर पूल रिपोर्टींग सकाळी 11.00 वाजता.
दि. 19/09/2025 17 वर्ष मुली अप्पर पूल रिपोर्टींग सकाळी 07.30 वाजता. लोअर पूल रिपोर्टींग सकाळी 11.00 वाजता.
दि. 19/09/2025 19 वर्ष मुली रिपोर्टींग दुपारी 12.30 वाजता.
दि. 20/09/2025 17 वर्ष मुले अप्पर पूल रिपोर्टींग सकाळी 07.30 वाजता. लोअर पूल रिपोर्टींग सकाळी 11.00 वाजता.
दि. 20/09/2025 19 वर्ष मुले रिपोर्टींग दुपारी 12.30 वाजता.
सर्व संघांनी दिलेल्या तारखा आणि वेळेनुसार स्पर्धेसाठी वेळेतच उपस्थिती द्यावी.
U-Pro offers the best multi purpose sports facility in UAE for training, matches, and fitness. Enjoy premium indoor and outdoor venues. Book now!
ReplyDelete