Friday, September 19, 2025

तायक्यांदो स्पर्धा रद्द करण्यात आले आहेत

🛑अत्यंत महत्वाचे

जिल्हास्तर तायक्यांडो स्पर्धा-

दिनांक २०/०९/२०२५ रोजी होणारी स्पर्धा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहे. पुढील तारीख लवकरच कळवण्यात येईल यांची सर्व शाळेतील क्रीडा शिक्षकांनी नोंद घ्याची आहे.

No comments:

Post a Comment