जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर
जिल्हा स्तर तायक्वांडो स्पर्धा 2025–26
📅 २३ सप्टेंबर २०२५
📍 एम.जी. क्रॉस रोड स्कूल, साईनगर, कांदिवली (प.)
🕗 सकाळी सत्र
हजेरी: 8:00
सामना: 8:30 – 12:30
👉 अंडर-14 मुली
👉 अंडर-17 मुली
👉 अंडर-19 मुली
🕧 दुपार सत्र
हजेरी: 12:15
सामना: 12:30 पुढे
👉 अंडर-14 मुले
👉 अंडर-17 मुले
👉 अंडर-19 मुले
📝 सूचना
✔ १ली इयत्तेपासून शाळा नोंदवही प्रत अनिवार्य
✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही
✔ तायक्वांडो ड्रेस कोड अनिवार्य
✔ वेळेवर हजेरी अनिवार्य
📞 संपर्क:
क्रीडा अधिकारी – ऋतुजा कडलगे – 9371538622
संयोजक – ज्योती पगारे – 7039846654
No comments:
Post a Comment