Saturday, September 13, 2025

मुंबई उपनगर जिल्ह्याची 17 वर्षखालील मुले मुलीबॉक्सिंग स्पर्धा अत्यंत महत्वाची सूचना -

 अत्यंत महत्वाची सूचना - 

17 वर्ष मुले आणि मुली वयोगटातील राज्यस्तर बॉक्सिंग स्पर्धा दि. 25/09/2025 पासून असल्यामुळे फक्त याच वयोगटाची विभाग स्पर्धा दि. 19/09/2025 पासून पनवेल जि. रायगड या ठिकाणी आयोजित होणार आहे.
यास्तव मुंबई उपनगर जिल्ह्याची 17 वर्षखालील मुले मुली स्पर्धा दि. 15 ते 18 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी ची वजने आणि मेडिकल दि. 15/09/2025 रोजी होतील. याबाबतचा सविस्तर कार्यक्रम आज संध्याकाळी अथवा उद्या सकाळपर्यंत कळविण्यात येईल. यास्तव आपल्या शाळा कनिष्ठ महाविद्यालय यातील फक्त 17 वर्षखालील खेळाडूंना याबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ अवगत करून वजन आणि मेडिकल साठी उपस्थिती देण्यासाठी कळविण्यात यावे. उर्वरित वयोगटातील स्पर्धा कार्यक्रम नंतर कळविण्यात येईल.

No comments:

Post a Comment