🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🛑 *शालेय जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा -२०२५-२६🛑*
(वयोगट -१४/१७/१९मुले मुली)
दिनांक -०३/०४ ऑक्टोबर २०२५
*दिनांक ०३ ऑक्टोबर - मुले*( सर्व वयोगट )
*दिनांक ०४ ऑक्टोबर - मुली* (सर्व वयोगट)
*उपस्थिती वेळ* सकाळी -९.०० वा.
ठिकाण:-- चेंबूर हायस्कूल, चेंबूर नाका, मुंबई ४०००७१
----------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
1) ऋचा आवळेकर (क्रीडा अधिकारी)- 7666467430
2) डॉ.शरद वाबळे (सचिव)
9820112724
3)सुमेद वाघमारे सर -
8898487097
*अधिक महत्वाच्या सूचना*
१) खेळाडूंचं प्रवेश अर्ज, ओळख पत्र, आधार कार्ड सोबत आणावे
२) इयत्ता १ ली शाळा नोंदवही प्रत अनिवार्य
३) जन्म दाखला (१-५ वर्षांचा) अनिवार्य
४)सर्वांची उपस्थिती वेळेवर.
५) संघातील सर्व खेळाडू मैदानावर उपस्थित असणे आवश्यक आहे .
धन्यवाद 🙏🙏
No comments:
Post a Comment