Monday, October 13, 2025

FINAL NOTICEDISTRICT SPORTS OFFICE, MUMBAI SUBURBANAll Sports Teachers are hereby informed that players without Bib Numbers will not be allowed to participate in the competition.📅 Last Date for Bib Number Collection: 14th October 2025 (Tomorrow)🕥 Timing: 10:30 AM to 2:00 PM⚠️ No Bib distribution will be done on the competition day.If any teacher fails to collect the bib numbers on 14th October 2025, and the player is disqualified due to non-availability of bibs, the entire responsibility will lie with the concerned school/college principal and physical education teacher.It is therefore mandatory to collect the bib numbers tomorrow, 14th October 2025.Regards,District Sports Office, Mumbai Suburban---अंतिम सूचनाजिल्हा क्रीडा कार्यालय, मुंबई उपनगरसर्व क्रीडा शिक्षकांना कळविण्यात येते की बिब नंबर नसलेल्या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होऊ देण्यात येणार नाही.📅 बिब नंबर घेण्याचा शेवटचा दिवस: १४ ऑक्टोबर २०२५ (उद्या)🕥 वेळ: सकाळी १०:३० ते दुपारी २:००⚠️ स्पर्धेच्या दिवशी बिब नंबरचे वाटप होणार नाही.जर कोणत्याही शिक्षकांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी बिब नंबर घेतले नाहीत आणि खेळाडू त्यामुळे अपात्र ठरला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळा/महाविद्यालयाचे प्राचार्य आणि क्रीडा शिक्षकांची राहील.म्हणून सर्वांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी बिब नंबर घेणे अनिवार्य आहे.सादर,जिल्हा क्रीडा कार्यालय, मुंबई उपनगर

FINAL NOTICE
DISTRICT SPORTS OFFICE, MUMBAI SUBURBAN

All Sports Teachers are hereby informed that players without Bib Numbers will not be allowed to participate in the competition.

📅 Last Date for Bib Number Collection: 14th October 2025 (Tomorrow)
🕥 Timing: 10:30 AM to 2:00 PM
⚠️ No Bib distribution will be done on the competition day.

If any teacher fails to collect the bib numbers on 14th October 2025, and the player is disqualified due to non-availability of bibs, the entire responsibility will lie with the concerned school/college principal and physical education teacher.

It is therefore mandatory to collect the bib numbers tomorrow, 14th October 2025.

Regards,
District Sports Office, Mumbai Suburban


---

अंतिम सूचना
जिल्हा क्रीडा कार्यालय, मुंबई उपनगर

सर्व क्रीडा शिक्षकांना कळविण्यात येते की बिब नंबर नसलेल्या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होऊ देण्यात येणार नाही.

📅 बिब नंबर घेण्याचा शेवटचा दिवस: १४ ऑक्टोबर २०२५ (उद्या)
🕥 वेळ: सकाळी १०:३० ते दुपारी २:००
⚠️ स्पर्धेच्या दिवशी बिब नंबरचे वाटप होणार नाही.

जर कोणत्याही शिक्षकांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी बिब नंबर घेतले नाहीत आणि खेळाडू त्यामुळे अपात्र ठरला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळा/महाविद्यालयाचे प्राचार्य आणि क्रीडा शिक्षकांची राहील.

म्हणून सर्वांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी बिब नंबर घेणे अनिवार्य आहे.

सादर,
जिल्हा क्रीडा कार्यालय, मुंबई उपनगर

Sunday, October 12, 2025

District Boxing competition 13-10-2025 schedule notice


*MUMBAI UPANAGAR DSO DISTRICT BOXING TOURNAMENT 2025-26*
13/10/2025
Tomorrow daily Schedule is

1- U19 G - Final - 06 Bouts 
2- U14 B - Final - 10 Bouts 
3- U19 B - Final - 09 Bouts 

Reporting time- 11 AM
Bouts start Time - 11:30 AM

U 14 boys next round matches schedule 14-10-2025 notice

Dso under 14 Boys cricket next Round matches of Group - 
C & D 
G & H will be on 
Tuesday 14.10.2025.
For match venue and timing plz contact to Papa sir 9004254425 Urgently.

u 17 boys cricket next round matches 13-10-2025 notice

Dso under 17 boys cricket next round 
Matches of group 
A & B
C & D
E & F
G & H
Will be on 
Monday 13.10.25 
Venue cross maidan Azad maidan
For timing plz contact to Papa sir 9004254425 Urgently.

Saturday, October 11, 2025

District Boxing 12-10-2025 schedule

*MUMBAI UPANAGAR DSO DISTRICT BOXING TOURNAMENT 2025-26* 
12/10/2025
Tomorrow daily Schedule is

1- U19 G - SF - 10 Bouts 
2- U14 B - SF - 17 Bouts 
3- U19 B - SF - 18 Bouts 

Reporting time- 9 AM
Bouts start Time - 10 AM

Friday, October 10, 2025

District Boxing 11-10-25 Schedule

*MUMBAI UPANAGAR DSO DISTRICT BOXING TOURNAMENT 2025-26* 
Tomorrow daily Schedule is
1- U14 B - PQ - 03 Bouts 
2- U19 B - PQ - 08 Bouts 
3- U19 G - QF - 07 Bouts 
4- U14 B - QF - 23 Bouts 
5- U19 B - QF - 22 Bouts

Reporting time- 9 AM
Bouts start Time - 10 AM


DSO ATHLETICS SPORTS MEET SCHEDULE 2025-26

 








विभागस्तरीय आर्चरी प्रवेशिका

















 

विभागस्तरीय वेटलिफ्टिंग प्रवेशिका










 

अत्यंत महत्त्वाचे 🛑 Change in Reporting timeअंधेरी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा

🛑 अत्यंत महत्त्वाचे 🛑
 Change in Reporting time

अंधेरी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 

*उद्या दिनांक 11/10/2025*
मुली U 19 reporting time - 10 am 
मुली U17 reporting time - 1 pm 
 *Venue* - शेठ एम ए स्कूल बर्फी वाला फ्लायओर जवळ अंधेरी पश्चिम

Thursday, October 9, 2025

District level Basketball competition 2025-26 notice

District level Basketball competition 2025-26

15/10/2025
U 14 & 17  Boys - Reporting Time 8.00 am.
U 19 Boys - Reporting Time 11.00 am

16/10/2025
U 14 & 17 Girls - Reporting Time - 8.00 am
U 19 Girls - Reporting Time 11.00 am

Venue- Hansraj Morarji Public school Andheri west 
Nearest Metro station- Azad nagar on Ghatkopar varsova metro line.
 
Incharge Person- Ramesh Sir 9324259878

क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत. 1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला 2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत 3. आधारकार्ड.
सदर सर्व कागदपत्रे या स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत.

जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025

 जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025 चे आयोजन दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात येणार असून स्पर्धेच्या प्रवेशाची अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर आहे तरी लवकरात लवकर सर्वांनी आपला प्रवेश दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये करण्यात यावा स्पर्धेचे ठिकाण लवकरच कळवण्यात येईल.

























Division table, tennis competition

📌 *मुंबई विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा 2025-26*

सर्व मा. जिल्हा क्रीडा अधिकारी व महानगरपालिका क्रीडा अधिकारी यांना विनंती करण्यात येते विभागीय स्पर्धेमध्ये तांत्रिक अडचणींमुळे थोडे बदल करण्यात आलेले आहेत तरी त्वरित सर्व शाळा/महाविद्यालयांना कळविण्यात यावे

🛑🛑 *बदल झालेले सविस्तर वेळापत्रक*

वयोगट:- 14/17/19 वर्षाखालील मुले व मुली

**स्पर्धा दिनांक:- 16 ते 18 ऑक्टोबर 2025*

*उपस्थिती*:-

*📌 16 ऑक्टोबर 2025*

14 वर्षाखालील मुले - 9 am

14 वर्षाखालील मुली - 9 am.

निवड चाचणी वेळ 1 pm

📌 *17 ऑक्टोबर 2025*

17 वर्षा खालील मुले - 9 am

17 वर्षाखालील मुली -9 am.

निवड चाचणी वेळ 1 pm

📌 *18 ऑक्टोबर 2025*

19 वर्षा खालील मुले 9 am

19 वर्षाखालील मुली 9 am.

निवड चाचणी वेळ 1 pm

*स्पर्धा स्थळ* –नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ,सिडको समाज मंदिर, दुसरा मजला, सेक्टर 18,बाठीया स्कूल जवळ नवीन पनवेल.

संपर्क क्रमांक:- अंकिता मयेकर (तालुका क्रीडा अधिकारी) 9158035276

श्री संजय कडू - 9322932218

खेळाडूंनी सोबत येताना ऑनलाइन ओळखपत्र ( Player ID) घेऊन येणे. तसेच क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत.

1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला

2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत

3. आधारकार्ड. सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत.

4. उशिरा येणारे खेळाडूंना Walkover जाईल.

विभाग स्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धे निगडित महत्वाची माहिती

सन २०२५ - २६ या वर्षाकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांचेकडील बहुतांश खेळांच्या तालुका आणि जिल्हास्तर स्पर्धेचे आयोजन संपन्न झालेले आहे. ज्या तालुका अथवा जिल्हास्तर स्पर्धा राहिलेल्या आहेत त्यांच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. याशिवाय मुंबई उपनगर जिल्हयाकडे ज्या खेळांच्या विभागस्तर स्पर्धेची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या स्पर्धाही बहुतांश आयोजित करण्यात आलेल्या आहेत अथवा त्यांच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हयाप्रमाणेच मुंबई विभागामधील इतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांकडे विभागस्तर आणि काही राज्यस्तर स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामधील ज्या ज्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांकडे राज्यस्तर स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे अशा काही खेळांच्या राज्यस्तर स्पर्धा हया दिवाळी सुट्टीपुर्वी काही दिवस अथवा दिवाळी सुट्टीमध्ये असण्याची शक्यता आहे. याबाबत राज्यस्तर स्पर्धा आयोजक जिल्हयाकडुन सविस्तर स्पर्धा परिपत्रक प्राप्त होताच आपणास अवगत करण्यात येईल.

              तथापि, काही खेळांच्या  विभागस्तर आणि राज्यस्तर स्पर्धा जर दिवाळीच्या सुट्टीमध्ये जाहीर झाल्यास आणि आपल्या शाळेच्या संघांची विभाग अथवा राजस्तर स्पर्धेसाठी निवड झाली असल्यास मुंबई उपनगर जिल्हयामधील शाळा कनिष्ठ महाविदयालयांनी असा खेळाडूंचे आणि संघांचे वैयक्तिक संपर्क क्रमांक त्यांच्याजवळ दिवाळी सुट्टी सुरु होण्यापुर्वीच घेऊन ठेवावेत. या सुट्टीमध्ये विभागस्तर अथवा राज्यस्तर स्पर्धेबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास माहिती प्राप्त होताच सदर माहिती व्हाटस ग्रुप आणि www.mumbaisub.blogspot.comया ब्लॉगवर टाकण्यात येईल. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांनी यापुर्वीही अनेकदा शाळा कनिष्ठ महाविदयालयांना आवाहन केले आहे आहे की, त्यांनी आपल्या शाळा – कनिष्ठ महाविदयालयातील विदयार्थांना आणि पालकांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या ब्लॉगबाबत माहिती दयावी जेणेकरुन विदयार्थी आणि पालक यांनाही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित स्पर्धा आणि इतर सर्व कार्यक्रम यांची माहिती विहीत वेळेमध्ये मिळू शकेल. यास्तव सर्व क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक यांनी वरील मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कार्यवाही करावी आणि दिवाळी सुट्टीमुळे कोणताही खेळाडू अथवा संघ विभागस्तर किंवा राज्यस्तर स्पर्धेपासुन वंचित राहु नये याबाबत दक्षता घ्यावी अशी विनंती आहे.

Division level Netball competition 2025-26 notice


शालेय विभागस्तर  नेटबॉल क्रीडा स्पर्धा  ( १४/१७/१९ मुले व मुली)
ठिकाण:- ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल, कांदिवली पश्चिम.
स्पर्धा दिनांक ५ नोव्हेंबर २५.
उपस्थिती सकाळी ७.३० वा . 
महत्त्वाची सुचना:- सोबत येत असताना खालील कागदपत्रे आणणे अनिवार्य आहे त्याशिवाय खेळाडू विद्यार्थ्यास स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही. 
१) संघाची यादी ( प्लेयर लिस्ट) 
२) खेळाडूचे स्पर्धेचे ओळखपत्र. 
३) खेळाडूचे आधार कार्ड झेरॉक्स 
४) खेळाडूचा इयत्त्ती पहिली मधील निर्गम उतारा ( स्टॅंडर्ड फर्स्ट जनरल रजिस्ट्रेशन नंबर)
५) खेळाडूचा जन्म दाखला झेराॅक्स ( जन्मापासून पाच वर्षां आतील) 

** संघाबरोबर संबंधित शाळांचे शिक्षक असणं आवश्यक आहे आणि प्रशिक्षक येत असेल तर प्रशिक्षकास शाळेच्या मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्या संमती पत्रा शिवाय संघास प्रवेश दिला जाणार नाही. संघासोबत एकच शिक्षक व प्रशिक्षक  यांना प्रवेश दिला जाईल.
संघातील खेळाडू शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. 
स्पर्धेसाठी लागणारे साहित्य स्वतः संघाने आणायचे आहे.
उदा:- खेळाडूंचे सात पोजिशन , शुज 
सर्व शिक्षकांनी स्पर्धा ठिकाणी शाळेस डिस्टर्ब होऊ नये याची खबरदारी घ्यावी.
सर्व खेळाडूंनी सर्व सुचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

Division level Dodgeball competition 2025-26 notice

शालेय विभागस्तर  डॉजबॉल क्रीडा स्पर्धा  ( १७/१९ मुले व मुली)
ठिकाण:- ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल, कांदिवली पश्चिम.
स्पर्धा दिनांक ८ नोव्हेंबर २५ .
उपस्थिती सकाळी ७.३० वा . 
महत्त्वाची सुचना:- सोबत येत असताना खालील कागदपत्रे आणणे अनिवार्य आहे त्याशिवाय खेळाडू विद्यार्थ्यास स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही. 
१) संघाची यादी ( प्लेयर लिस्ट) 
२) खेळाडूचे स्पर्धेचे ओळखपत्र. 
३) खेळाडूचे आधार कार्ड झेरॉक्स 
४) खेळाडूचा इयत्त्ती पहिली मधील निर्गम उतारा ( स्टॅंडर्ड फर्स्ट जनरल रजिस्ट्रेशन नंबर)
५) खेळाडूचा जन्म दाखला झेराॅक्स ( जन्मापासून पाच वर्षां आतील) 

** संघाबरोबर संबंधित शाळांचे शिक्षक असणं आवश्यक आहे आणि प्रशिक्षक येत असेल तर प्रशिक्षकास शाळेच्या मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्या संमती पत्रा शिवाय संघास प्रवेश दिला जाणार नाही. संघासोबत एकच शिक्षक व प्रशिक्षक  यांना प्रवेश दिला जाईल.
संघातील खेळाडू शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. 
सर्व शिक्षकांनी स्पर्धा ठिकाणी शाळेस डिस्टर्ब होऊ नये याची खबरदारी घ्यावी. सर्व खेळाडूंनी सर्व सुचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

District level Net ball competition 2025-26 notice

शालेय जिल्हास्तर  नेटबॉल क्रीडा स्पर्धा  ( १४/१७/१९ मुले व मुली)
ठिकाण:- ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल, कांदिवली पश्चिम.
स्पर्धा दिनांक ३ नोव्हेंबर २५.
उपस्थिती सकाळी ७.३० वा . 
महत्त्वाची सुचना:- सोबत येत असताना खालील कागदपत्रे आणणे अनिवार्य आहे त्याशिवाय खेळाडू विद्यार्थ्यास स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही. 
१) संघाची यादी ( प्लेयर लिस्ट) 
२) खेळाडूचे स्पर्धेचे ओळखपत्र. 
३) खेळाडूचे आधार कार्ड झेरॉक्स 
४) खेळाडूचा इयत्त्ती पहिली मधील निर्गम उतारा ( स्टॅंडर्ड फर्स्ट जनरल रजिस्ट्रेशन नंबर)
५) खेळाडूचा जन्म दाखला झेराॅक्स ( जन्मापासून पाच वर्षां आतील) 

** संघाबरोबर संबंधित शाळांचे शिक्षक असणं आवश्यक आहे आणि प्रशिक्षक येत असेल तर प्रशिक्षकास शाळेच्या मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्या संमती पत्रा शिवाय संघास प्रवेश दिला जाणार नाही. संघासोबत एकच शिक्षक व प्रशिक्षक  यांना प्रवेश दिला जाईल.
संघातील खेळाडू शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. 
स्पर्धेसाठी लागणारे साहित्य स्वतः संघाने आणायचे आहे.
उदा:- खेळाडूंचे सात पोजिशन , शुज 
सर्व शिक्षकांनी स्पर्धा ठिकाणी शाळेस डिस्टर्ब होऊ नये याची खबरदारी घ्यावी.
सर्व खेळाडूंनी सर्व सुचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा २०२५-२६

🏆 जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा २०२५-२६
आयोजक: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय, मुंबई उपनगर

📍 स्थळ: राजहंस विद्यालय, मुंशी नगर, भावन्स कॉलेजजवळ, अंधेरी (प.), मुंबई उपनगर

🗓️ स्पर्धेचे वेळापत्रक:

🔹 अंडर 14 (मुले व मुली)
  दिनांक: 14/10/2025
  🕗 रिपोर्टिंग वेळ: सकाळी 08.00 वा.

🔹 अंडर 17 (मुले व मुली)
  दिनांक: 15/10/2025
  🕗 रिपोर्टिंग वेळ: सकाळी 08.00 वा.

🔹 अंडर 19 (मुले व मुली)
  दिनांक: 16/10/2025
  🕗 रिपोर्टिंग वेळ: सकाळी 08.00 वा.

📞 संपर्क:
त्रिभुवन सिंग – 9821399931

⚠️ महत्वाच्या सूचना:

✔️ खेळाडूचा प्रवेश अर्ज व ओळखपत्र आणणे अनिवार्य
✔️ शाळेच्या नोंदवहीची (१ली इयत्तेची) प्रत अनिवार्य
✔️ जन्मदाखला (१–५ वर्षांच्या कालावधीतला) अनिवार्य – अन्यथा खेळण्यास परवानगी नाही

✅ Batting Helmet – प्रत्येक फलंदाजासाठी अनिवार्य
✅ Proper Kit – ग्लोव्हज, बॅट, कॅप, शूज इ. संपूर्ण किट आवश्यक
✅ Equipment & Balls – अधिकृत नियमांनुसार असावेत
✅ Team Uniform – सर्व खेळाडूंनी एकसारखे जर्सी/कॅप वापरावेत

Wednesday, October 8, 2025

District level, kabaddi competition, boys

🛑जिल्हास्तर कबड्डी स्पर्धा updated schedule, 09/10/2025

14-मुले सकाळी 7:30

17- मुले सकाळी 11:00

19 - मुले सकाळी 12:30

स्थळ - कांदिवली (Sports authority of India)

संपर्क-

ऋतुजा कडलगे (क्रीडा अधिकारी)

९३७१५३८६२२

जिगनेश सर -८१०८८८०४३२

◾️सूचना -

✔ खेळाडूचे प्रवेश अर्ज खेळाडूचे ओळखपत्र आणणे

✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य

✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) आतील अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही

✔ वेळेवर हजेरी अनिवार्य

* स्पर्धा मॅट वर होणार आहेत.

* ⁠वरील डॉक्युमेंट असणे बंधनकारक आहे डॉक्युमेंट नसल्यास संघास खेळू देण्यात येणार नाही यांची सर्व शाळा व शिक्षकांनी नोंद घ्याची आहे.

District kabaddi competition, girls

🛑जिल्हास्तर कबड्डी स्पर्धा updated schedule,

*09/10/2025 (सर्व मुली)*

*14-मुली सकाळी 7:30*

*17- मुली सकाळी 10:00*

*19 - मुली सकाळी 12:00*

स्थळ - महात्मा गांधी विद्यालय,सहकारी वसाहत, वांद्रे (पूर्व)

संपर्क-

ऋतुजा कडलगे (क्रीडा अधिकारी)

९३७१५३८६२२

जोशी सर-7977643037

◾️सूचना -

✔ खेळाडूचे प्रवेश अर्ज खेळाडूचे ओळखपत्र आणणे

✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य

✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) आतील अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही

✔ वेळेवर हजेरी अनिवार्य

* स्पर्धा मॅट वर होणार आहेत.

* ⁠वरील डॉक्युमेंट असणे बंधनकारक आहे डॉक्युमेंट नसल्यास संघास खेळू देण्यात येणार नाही यांची सर्व शाळा व शिक्षकांनी नोंद घ्याची आहे.

Tuesday, October 7, 2025

जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धा 14 वर्षाखालील मुले व मुली

जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धा 17 वर्षाखालील मुले व मुली

जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धा 19 वर्षाखालील मुले व मुली

District level Tennikoit competition 2025 -26 notice

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शालेय जिल्हास्तरीय टेनिक्वाईट (रिंग टेनिस) स्पर्धा -२०२५-२६
(वयोगट -१४/१७/१९मुले मुली)
दिनांक - 14 आणि 15 ऑक्टोबर 2025.
**दिनांक 14/10/2025  मुले
**दिनांक 15/10/2025  मुली
+++ उपस्थिती वेळ+++
      सकाळी -९.०० वा.
ठिकाण:-- चेंबूर कर्नाटक हायस्कुल आणि ज्यू कॉलेज, चेंबूर, गणेश तलावाच्या जवळ, घाटला गाव, चेंबूर, मुंबई 400071
----------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क 
1)श्री अमोल दंडवते (क्रीडा अधिकारी) -09423618070
2) डॉ.शरद वाबळे (सचिव)
    9820112724
3)सुमेद वाघमारे सर -
      8898487097
----------------------------
अधिक महत्वाच्या सूचना 
१) खेळाडूंचं प्रवेश अर्ज, ओळख पत्र, आधार कार्ड सोबत आणावे 
२) इयत्ता १ ली शाळा नोंदवही प्रत अनिवार्य 
३) जन्म दाखला (१--५ वर्षांचा) अनिवार्य 
४)सर्वांची उपस्थिती वेळेवर.
              धन्यवाद 🙏🙏

जिल्हा स्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धा 2025

🤾‍♀️ *जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धा*🤾‍♂️🥅

*कालावधी*- 9 ते 11 ऑक्टोबर 2025 
*ठिकाण* - जमनाबाई स्कूल विलेपार्ले 
*उपस्थिती वेळ*- सकाळी 7.30 वा.

*वयोगट*
✅️17 वर्षाखालील मुले व मुली 
✅️19 वर्षाखालील मुली 
*9 ऑक्टोबर 2025*

✅️14 वर्षाखालील मुले व मुली 
*10 ऑक्टोबर 2025*

✅️19 वर्षाखालील मुले 
*11 ऑक्टोबर 2025*


*महत्वाची कागदपत्रे*
1) ऑनलाईन प्रवेशिकेची छापील प्रत (मुख्याध्यापक स्वाक्षरीनिशी)
2) स्पर्धेचे ओळखपत्र
3) संबंधित खेळाडूचे वय किमान पाच वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्म दाखला
*४) विद्यार्थ्याने पहिली इयत्तेमध्ये प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जन. रजि नोंदीची सत्यप्रत*
५) आधार कार्ड 

संपर्क क्रमांक 
8208372034
मनिषा गारगोटे 
राज्य क्रीडा मार्गदर्शक

जिल्हा व विभाग स्तरीय वॉटर पोलो स्पर्धा 24 25

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या जिल्हा व विभागीय वॉटर पोलो स्पर्धा दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे ठिकाण - पी. एम. हिंदू बाथ, चर्नी रोड, मुंबई.
रीपोर्टिंग टाईम - सकाळी ११:३० वाजता.
सर्व खेळाडूंनी खालील कागदपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे -
१. प्लेअर आयडी
2. आधार कार्ड 
3. जन्म तारखेचा दाखला(DOB Certificate)
4. इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टर ची संक्षणकित प्रत.

MUMBAI DIVISION SWIMMING ENTRY FOR STATE LEVEL COMPETITION 205-26

 

District kabaddi competition

🛑जिल्हास्तर कबड्डी स्पर्धा 09/10/2025

14-मुले / मुली सकाळी 7:30

17- मुले /मुली सकाळी 7:30

19 - मुले /मुली सकाळी 11:00

स्थळ - कांदिवली (Sports authority of India)

संपर्क-

ऋतुजा कडलगे (क्रीडा अधिकारी)

९३७१५३८६२२

जिगनेश सर -८१०८८८०४३२

◾️सूचना -

✔ खेळाडूचे प्रवेश अर्ज खेळाडूचे ओळखपत्र आणणे

✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य

✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) आतील अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही

✔ वेळेवर हजेरी अनिवार्य

* स्पर्धा मॅट वर होणार आहेत.

* ⁠वरील डॉक्युमेंट असणे बंधनकारक आहे डॉक्युमेंट नसल्यास संघास खेळू देण्यात येणार नाही यांची सर्व शाळा व शिक्षकांनी नोंद घ्याची आहे.

DSO Mumbai sub Boxing 14,19 Boys & 19 Girl competition 2025-26 notice

📢 Notice – DSO Boxing Tournament 2025-2026 U 14, 19 Boys and 19 Girls Only.  (Mumbai Upanagar) 🥊

⚖️ Weighing & Medical Schedule (10/10/2025)

U -14 Boys

Reporting Time: 9:00 am

Weighing & Medical: 9:30 am

U-19 Boys 

Reporting Time: 11:00 am

Weighing & Medical: 11:30 am

U 19 Girls - Reporting Time 01.30 pm
Weighing and medical : 2.00 pm


🥊 Important Instructions

Boxers must bring their own gloves and headgear for competition.

Entry into the ring is allowed only in proper boxing kit at the time of competition.

Coaches must wear proper sports attire at time of competition.

Only those boxers who have already registered and  uploaded their Player ID in the DSO system for this year are eligible for weighing, medical and competition.

No spot entries will be accepted.

Player ID is compulsory for weighing and medical.

Only players who attend weighing & medical will be allowed to compete.

All participants must follow the instructions given at the venue.

📅 Competition Dates

Starts from 11/10/2025

📍 Venue

Prakash College, Kandivali (West), Mumbai

👨‍💼 Competition Manager

Vimlesh Singh
📞 9892639021.

क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत. 1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला 2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत 3. आधारकार्ड.
सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत. त्यामुळे या स्पर्धेसाठी वरील कागदपत्रे आवश्यक आहेत.

DISTRICT AND DIVISION DIVING COMPETITION

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या जिल्हा व विभागीय डायव्हिंग स्पर्धा दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे ठिकाण - पी. एम. हिंदू बाथ, चर्नी रोड, मुंबई.
रीपोर्टिंग टाईम - सकाळी ११:३० वाजता.
सर्व खेळाडूंनी खालील कागदपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे -
१. प्लेअर आयडी
2. आधार कार्ड 
3. जन्म तारखेचा दाखला(DOB Certificate)
4. इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टर ची संक्षणकित प्रत.

DSO Mumbai sub UNDER 17 BOY'S CRICKET TOURNAMENT 2025 - 26

 DSO Mumbai sub UNDER 17 BOY'S CRICKET TOURNAMENT 2025 - 26


DATE- 09-10-25
A AND B GROUP
REPORTING TIME 8.30
CROSS MAIDAN.

Date - 09-10-25
C AND D GROUP 
REPORTING TIME 8.30
OVAL MAIDAN.

E and F Group 
10-10-25
Reporting time 8.30.
CROSS MAIDAN.

G and H group
10-10-25
Reporting time 8.30
OVAL Maidaan.  

CONTACT. NO. For competition are  8369731872 SANDEEP PATIL for Oval maidan and 
for Cross maidan
9004254425 Papa sir.

WHITE DRESS COMPLSARY
Four piece ball ( 1 new and 2/3 used ball)
Entry form with palyer id and stamp of principal / Head master on id is compulsory. Organizer decision is final on the ground and no argument is allowed by team, coach or PE teacher for any matches on any stage.
CONTACT ONLY by PE TEACHER to above numbers.
As soon as ground will be available other age group cricket matches will be start.
क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत. 1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला 2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत 3. आधारकार्ड.
सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत.