📌 *मुंबई विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा 2025-26*
सर्व मा. जिल्हा क्रीडा अधिकारी व महानगरपालिका क्रीडा अधिकारी यांना विनंती करण्यात येते विभागीय स्पर्धेमध्ये तांत्रिक अडचणींमुळे थोडे बदल करण्यात आलेले आहेत तरी त्वरित सर्व शाळा/महाविद्यालयांना कळविण्यात यावे
🛑🛑 *बदल झालेले सविस्तर वेळापत्रक*
वयोगट:- 14/17/19 वर्षाखालील मुले व मुली
**स्पर्धा दिनांक:- 16 ते 18 ऑक्टोबर 2025*
*उपस्थिती*:-
*📌 16 ऑक्टोबर 2025*
14 वर्षाखालील मुले - 9 am
14 वर्षाखालील मुली - 9 am.
निवड चाचणी वेळ 1 pm
📌 *17 ऑक्टोबर 2025*
17 वर्षा खालील मुले - 9 am
17 वर्षाखालील मुली -9 am.
निवड चाचणी वेळ 1 pm
📌 *18 ऑक्टोबर 2025*
19 वर्षा खालील मुले 9 am
19 वर्षाखालील मुली 9 am.
निवड चाचणी वेळ 1 pm
*स्पर्धा स्थळ* –नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ,सिडको समाज मंदिर, दुसरा मजला, सेक्टर 18,बाठीया स्कूल जवळ नवीन पनवेल.
संपर्क क्रमांक:- अंकिता मयेकर (तालुका क्रीडा अधिकारी) 9158035276
श्री संजय कडू - 9322932218
खेळाडूंनी सोबत येताना ऑनलाइन ओळखपत्र ( Player ID) घेऊन येणे. तसेच क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत.
1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला
2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत
3. आधारकार्ड. सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत.
4. उशिरा येणारे खेळाडूंना Walkover जाईल.
No comments:
Post a Comment