FINAL NOTICE
DISTRICT SPORTS OFFICE, MUMBAI SUBURBAN
All Sports Teachers are hereby informed that players without Bib Numbers will not be allowed to participate in the competition.
📅 Last Date for Bib Number Collection: 14th October 2025 (Tomorrow)
🕥 Timing: 10:30 AM to 2:00 PM
⚠️ No Bib distribution will be done on the competition day.
If any teacher fails to collect the bib numbers on 14th October 2025, and the player is disqualified due to non-availability of bibs, the entire responsibility will lie with the concerned school/college principal and physical education teacher.
It is therefore mandatory to collect the bib numbers tomorrow, 14th October 2025.
Regards,
District Sports Office, Mumbai Suburban
---
अंतिम सूचना
जिल्हा क्रीडा कार्यालय, मुंबई उपनगर
सर्व क्रीडा शिक्षकांना कळविण्यात येते की बिब नंबर नसलेल्या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होऊ देण्यात येणार नाही.
📅 बिब नंबर घेण्याचा शेवटचा दिवस: १४ ऑक्टोबर २०२५ (उद्या)
🕥 वेळ: सकाळी १०:३० ते दुपारी २:००
⚠️ स्पर्धेच्या दिवशी बिब नंबरचे वाटप होणार नाही.
जर कोणत्याही शिक्षकांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी बिब नंबर घेतले नाहीत आणि खेळाडू त्यामुळे अपात्र ठरला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळा/महाविद्यालयाचे प्राचार्य आणि क्रीडा शिक्षकांची राहील.
म्हणून सर्वांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी बिब नंबर घेणे अनिवार्य आहे.
सादर,
जिल्हा क्रीडा कार्यालय, मुंबई उपनगर
No comments:
Post a Comment