Monday, July 22, 2013
Saturday, July 20, 2013
Friday, July 12, 2013
Saturday, May 4, 2013
प्रति,
प्राचार्य/प्राचार्या
मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिका,
सर्व शाळा/ महाविद्यालये
मुंबई उपनगर जिल्हा,
विषय़:- सेलींग स्पोर्ट्स डेव्हलोपमेंट बाबत.
सोबतच्या पत्रांचे अवलोकन करून मुंबई उपनगर जिल्ह्यात या खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपल्या संस्थेतील जास्तीत जास्त खेळाडुंना या समर कॅम्प मध्ये सहभागी करावे . अधिक माहिती साठी पत्र जोडलेली आहेत.
जिल्हा क्रीडा अधिकारी,
मुंबई उपनगर

Tuesday, April 9, 2013
नविन शैक्षणिक वर्षात स्वागत २०१३-१४
नविन शैक्षणिक वर्षात स्वागत
सन २०१३-१४ या नविन शैक्षणिक वर्षासाठी मुंबई उपनगर मधील सर्व प्राचार्य,क्रीडा शिक्षक, क्रीडा मंडळे, क्रीडा प्रेमी, खॆळाडु, क्रीडा मार्गदर्शक,खेळा साठी कार्य करणा-या सर्व संस्थाचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने स्वागत आहे.
शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडुंची गैर सोय होऊ नये , या करिता या blog side वरून सर्व माहिती प्रकाशित केली जाईल. वेळापत्रकातील बदल,नियमातील बदल इ. साठी ते उपयोगी ठरेल.
मागील वर्षी प्रमाणे या वर्षीपण आपण सर्वांच्या सहकार्याने सर्व वर्षभरातील क्रीडा आणि युवक कल्याण विषयक उपक्रम यशस्वीपणे राबवू.
धन्यवाद.......

Subscribe to:
Posts (Atom)