Tuesday, April 9, 2013

नविन शैक्षणिक वर्षात स्वागत २०१३-१४

                                                         नविन शैक्षणिक वर्षात स्वागत
       
           सन २०१३-१४ या नविन शैक्षणिक वर्षासाठी मुंबई उपनगर मधील सर्व प्राचार्य,क्रीडा शिक्षक, क्रीडा मंडळे, क्रीडा प्रेमी, खॆळाडु, क्रीडा मार्गदर्शक,खेळा साठी कार्य करणा-या सर्व संस्थाचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने स्वागत आहे.
          शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडुंची गैर सोय होऊ नये , या करिता या blog side वरून सर्व माहिती प्रकाशित केली जाईल. वेळापत्रकातील बदल,नियमातील बदल इ. साठी ते उपयोगी ठरेल.
मागील वर्षी प्रमाणे या वर्षीपण आपण सर्वांच्या सहकार्याने सर्व वर्षभरातील क्रीडा आणि युवक कल्याण विषयक उपक्रम यशस्वीपणे राबवू.

धन्यवाद.......

No comments:

Post a Comment