खॆळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीच्या वाढीव गुणांच्या महितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक २१ एप्रिल २०१५ रोजीचा शासन निर्णय पहावा.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे .
सदर शासन निर्णय मिळविण्यासाठी प्रक्रिया :- गुगल + Type GR.= महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाचे पेज ला भेट द्या + विभागामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निवडा + त्या नंतर दिनांक २१ एप्रिल २०१५ ्निवडा + शोधा त्यानंतर P.D.F फाईल डाउन लोड करून घ्या.
सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने परिशिष्ट "ड" मध्ये क्रीडा स्पर्धा व क्रीडा प्रकार दिलेले आहेत कृपया त्या प्रमाणेच उल्लेख असणा-या खॆळाडूना सदरची योजना लागू असल्याचे निदर्शित होत आहे .
अ) भारतीय खॆळ महासंघ पुरसकृत शालेय क्रीडा स्पर्धांमधील खॆळ :-
१) अॅथलेटीक्स २) आर्चरी ३) बॅडमिंटन ४) बास्केटबॉल ५) बॉक्सिंग ६) बेसबॉल ७) बुद्धीबळ ८) क्रीकेट ९) विनु मंकड क्रीकेट १०) सी.के.नायडू क्रीकेट ११) सायकलिंग रोड रेस १२) फूटबॉल १३) तलवारबाजी १४) जिम्नॅस्टिक १५) हॉकी १६) हॅन्डबॉल १७) ज्युदो १८) कबड्डी १९) खो-खो २०) लॉन टेनिस २१) नेटबॉल २२) रोलर स्केटिंग कॉड व इन लाईन २३) रोलर हॉकी २४)रोलबॉल २५) रायफल शुटिंग २६) जलतरण , डायव्हिंग व वाटर पोलो
२७) सॉप्टबॉल २८) टॆबल टॆनिस २९) तायकॉंदो ३०) व्हॉलीबॉल ३१) कुस्ती ३२) वेटलिफ्टींग ३३) योगा ३४) सुब्रोतो कप फूटबॉल ३५) नेहरू कप हॉकी ३६) मल्लखांब ३७) बॉलबॅडमिंटन ३८) कॅरम ३९) डॉजबॉल ४०) किकबॉक्सिंग ४१) शिकई मार्शल आर्टस ४२) थ्रो बॉल
ब) भारतीय क्रीडा प्राधिकरण पुरस्कृत ग्रामीण राजीव गांधी खॆल अभियान या क्रीडा स्पर्धांचे खॆळ :
१) ग्रामीण गट क्र :- १ - अॅथलेटीक्स , तायकॉंदो ,व्हॉलीबॉल
२) ग्रामीण गट क्र :- २ कबड्डी , खोखो
३)ग्रामीण गट क्र :- ३ फूटबॉल वेट लिफ्टींग
४)ग्रामीण गट क्र :- ४ धनुर्विद्या
५)ग्रामीण गट क्र :- ५ कुस्ती
क) भारतीय क्रीडा प्राधिकरण पुरस्कृत महिला /राजीव गांधी खॆल आभियान (RGKA) क्रीडा स्पर्धांचे खॆळ :-
१) महिला गट क्र :- १ बास्केटबॉल ,जलतरण ,जिम्नॅस्टिक
२)महिला गट क्र :- २ हॅन्डबॉल ,हॉकी ,टेनिस
३) महिला गट क्र -३ अॅथलेटीक्स ,बॅडमिंटन , टॆबल -टेनिस
४) महिला गट क्र ४- कबड्डी , खो-खो, व्होलीबॉल
ड) ऑल इंडिया स्पोर्टस कौंसिल फॉर डेफ च्या क्रीडा स्पर्धांचे खेळ :-
मैदानी , बॅडमिंटन , बास्केतबॉल , क्रीकेट, फूटबॉल , जलतरण , टेबल टेनिस , व्हॉलीबॉल , कुस्ती
ई) पॅरा ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या क्रीडा स्पर्धांचे खेळ :-
मैदानी , धनुर्विद्या , सिटींग व्हॉलीबॉल , पावरलिफ्टींग , रायफल शुटींग , जलतरण , टेबल टेनिस , व्हिल चेअर फेन्सिंग .
प्रस्ताव सादर करण्या बाबतच्या सुचना :-
१) दिनांक २१ एप्रिल २०१५ चा संदर्भीय शासन निर्णयाचे अवलोकन करावे.
२) त्या अनुषंगाने उपरोक्त क्रीडा स्पर्धांच्या क्रीडा प्रकाराची कमीत कमी राज्यस्तर सहभागा पासून पूढील प्रमाण पत्रांचे प्रस्ताव सादर करावेत .
३) प्रस्ताव हा प्रपत्र १, प्रपत्र २ , प्रपत्र ३, खॆळाडूचे हॉल तिकीटाची छायांकित प्रत , प्रमाणपत्राची छायांकित प्रत या प्रमाणे तीन प्रतीत सादर करावा .
४) प्रस्तावा सोबत मा, जिल्हा क्रीडा अधिकारी यांना प्रती करून कव्हरिंग लेटर सोबत जोड्णे आवश्यक आहे.
५) प्रस्ताव स. ११:०० ते दु ०३;०० या कालावधी मध्ये सोम, मंगळवार , बुधवार या दिवशी शासकीय सुट्टी वगळून जमा करावेत .
६) सदर पात्र प्रस्ताव शिफारशीसह प्राप्त करून घेणेसाठी गुरूवार वेळ दु ११ ;०० ते दु १२:३० पर्यंत असेल .प्रस्ताव पडताळणी करिता साधारणत: १० दिवसांचा कालावधी गृहीत धरला जाईल . यात बदल करावयाचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी यांना असतील .

No comments:
Post a Comment