नाव:-
शाळेचे नाव:-.....................................
व पत्ता :- ........................................
........................................
.........................................
.........................................
दिनांक :-
संपर्क क्रमांक:-
ई-मेल :-
प्रति,
मा.जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई उपनगर जिल्हा
विषय :- ११ वी ऑन लाईन
प्रवेशासाठी कोट्यातून प्रवेश मिळणेबाबत.
महोदय,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने
सादर करण्यात येते कि,मी/माझा/मुलगा/मुलगी ..................
.......................................................... शालांत
परीक्षेत उत्तीर्ण झाली असून क्रीडा कोट्यातून
११ वी च्या वर्गात ऑन लाईन प्रवेश
मिळण्यासाठी अर्ज करीत आहे.मी/तो/ती...........................
या खेळात जिल्हा/विभाग/राज्य/राष्ट्रीय
स्तरावर सहभागी होऊन/झालेली आहे प्रथम/द्वितीय/तृतीय क्र.प्राप्त केला आहे.तरी आपणास
विनंती करण्यात येते की,खेळाची प्रमाणपत्रे प्रमाणित करण्यात येऊन मी/तो/ती ११ वी ऑन लाईन
प्रवेशासाठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे.