जिल्हास्तर क्रीडा नैपुण्य चाचण्याचे आयोजन दिनांक १७/२/२०१७ व १८/२/२०१७ या रोजी सकाळी ९.०० वाजता आयोजित करण्यात येणार आहेत ,तरी सर्व शाळांनी तालुका स्तरीय क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करून फक्त निवडक खेळाडू ज्यांना १७ पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत ,त्या मुला/मुलीना जिल्हास्तरीय चाचण्या करिता वरील तारखेस जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थिती द्यावी.
No comments:
Post a Comment