ज्या शाळांनी ग्रेस मार्क्स साठी फॉर्म जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर ,कांदिवली या कार्यालयात दि.१९/०३/२०१८ या तारीखेपर्यंत जमा केले आहेत त्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे तरी त्यांनी दोन प्रती या कार्यालयातून त्वरित घेऊन जावे.
Tuesday, March 20, 2018
ग्रेस मार्क्स
ज्या शाळांनी ग्रेस मार्क्स साठी फॉर्म जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर ,कांदिवली या कार्यालयात दि.१९/०३/२०१८ या तारीखेपर्यंत जमा केले आहेत त्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे तरी त्यांनी दोन प्रती या कार्यालयातून त्वरित घेऊन जावे.
Thursday, March 1, 2018
जिल्हा युवा पुरस्कार व जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2016-17
जिल्हा युवा
पुरस्कार
व
जिल्हा
क्रीडा
पुरस्कार
सन
2016-17
1. जिल्हा
युवा
पूरस्कार
- मुंबई उपनगर जिल्हयातील कार्यरत युवक / युवती यांनी केलेल्या समाजहीताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याचे प्रोत्साहन मिळावे यासाठी 1 युवक/युवती ( 13 ते 35 वयोगटातील ) तसेच युवककल्याण विषयक कार्य करणारी 1 संस्था यांना जिल्हास्तरावर सन 2016-17 यावर्षीचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
µÖÖ
µÖÖê•Ö®Öê†ÓŸÖÝÖÔŸÖ ×•Ö»ÆüÖßָüÖ¾Ö¸ü ¯ÖÏÖ¯ŸÖ ¯ÖÏßÖÖÓ¾ÖÖ´Ö¬Öã®Ö 1
µÖã¾ÖÛú,µÖã¾ÖŸÖß ŸÖÃÖê“Ö 1 ®ÖÖë¤üÞÖßÛéúŸÖ ÃÖÓãÖÖ µÖÖÓ®ÖÖ ÝÖÖî¸ü¾Ö¯Ö¡Ö,
ÃÖ®´ÖÖ®Öד֮Æü,¸üÖêÜÖ ¸üŒÛú´Ö ºþ.10,000/- ¤êü‰ú®Ö ÝÖÖî¸ü×¾ÖÞµÖÖŸÖ µÖêŸÖê.
ŸÖÃÖê“Ö ‹ÛúÖ ÃÖÓãÖêÃÖÝÖÖî¸ü¾Ö¯Ö¡Ö,
ÃÖ®´ÖÖ®Öד֮Æü,¸üÖêÜÖ ¸üŒÛú´Ö ºþ.50,000/- ¤êü‰ú®Ö ÝÖÖî¸ü×¾ÖÞµÖÖŸÖ µÖêŸÖê. ŸµÖÖÃÖÖšüß
मुंबई उपनगर जिल्हयातील µÖã¾ÖÛú/µÖã¾ÖŸÖà ¾Ö नोंदणीकृत ÃÖÓãÖÖÓÛú›æü®Ö פü.05.04.2018
¯ÖµÖÕŸÖ ×¾ÖÆüßŸÖ ®Ö´Ö㮵ÖÖŸÖᯙ ¯Ö׸ü¯ÖãÞÖÔ ¯ÖÏßÖÖ¾Ö ´ÖÖÝÖ×¾ÖÞµÖÖŸÖ µÖêŸÖ †ÖÆêतü.
सदर पुरस्कारासाठी गत तीन वर्षातील 1 एप्रील ते 31 मार्च या कालावधीतील कामगिरी विचारात घेण्यात येईल. याबाबतच्या सविस्तर माहीतीसाठी महाराष्ट्र राज्याच्या शासननिर्णयातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वेबसाईटवर जाऊन शासननिर्णय क्र.µÖãÛúµÖÖê-2012/¯ÖÏ.ÛÎú.65/ÛÎúßµÖãÃÖê-3,פü.12.11.2013
चे आवलोकन करावे.
ÃÖ¤ü¸ü ¯ÖÏßÖÖवासाठी विहीत नमुन्यातील फॉर्म www.dsomumbaisub.blogspot.comया वेबसाईटवर उपलब्ध होतील. अधिक माहीतीसाठी וֻÆüÖ ÛÎúß›üÖ †×¬ÖÛúÖ¸üß ÛúÖµÖÖÔ»ÖµÖ,´ÖãÓ²Ö‡Ô ˆ¯Ö®ÖÝÖ¸ü ¿ÖÖÃÖÛúßµÖ ¿ÖÖ¸üß׸üÛú ׿ÖõÖÞÖ
´ÖÆüÖ×¾Ö¤üµÖÖ»ÖµÖ ÜÖÖ»Öᯙ ¯Ö׸üÃÖ¸ü, ÃÖÓ³ÖÖ•Öß ®ÖÝÖ¸ü ÃÖ´ÖÖê¸ü, †ÖÛãú»Öá
¸üÖê›ü, ÛúÖÓ¤ü×¾Ö»Öß ¯Öæ¾ÖÔ,´ÖãÓ²Ö‡Ô - 400 101 ¤ãü¸ü¬¾Ö®Öß ÛÎú. (022) 28871105 µÖê£Öê
ÃÖÓ¯ÖÛÔú ÃÖÖ¬ÖÖ¾ÖÖ.
2.
जिल्हा क्रीडा पुरस्कार -
मुंबई उपनगर जिल्हयातील कार्यरत असणा-या गुणवंत क्रीडापटु,गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांच्या कार्याचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव करण्याच्या दृष्टीने मुंबई उपनगर जिल्हयात कार्यरत असलेले क्रीडापटु, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा कार्यकर्ता हे या क्रीडा पुरश्रकाराचे उददीष्ट आहे.
1. पुरस्काराचे स्वरूप
- अ) प्रमाणपत्र ब) स्मृतीचिन्ह क) रोख रू.10,000/-
2. जिल्हयात जास्तीत जास्त 4 पुरस्कार देण्यात येतील.
अ) गुणवंत खेळाडू पुरस्कार - दोन (1 महिला , 1 पुरूष )
ब) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार - एक
क) गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार - एक
3. गुणांकन पध्दती
-
अ) गुणवंत खेळाडू पुरस्कार - 2012-13 ते 2016-17 (मागील 5 वर्षातील कामगिरी )
ब) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार- 2007-08 ते 2017-18 ( मागील 10 वर्षातील कामगिरी )
नॅशनल गेम्स,वरीष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, शालेय राष्ट्रीय,ग्रामिण व महिला (पंचायत युवाक्रीडा व खेळ अभियान ) कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा,वरीष्ठ राज्य अजिंक्यपदस्पर्धा,
वरीष्ठ जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा .
क) गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार - 2007-08 ते 2016-17. (मागील 10 वर्षातील कामगिरी )
विकासात्मक कार्य, संघटनात्मक कार्य, क्रीडा प्रचार व प्रसार.
4. पात्रता-
अ) क्रीडा मार्गदर्शक म्हणून राज्यात 10 वर्षे मार्गदर्शकाचे कार्य केले असले पाहीजे,वयाची 30
वर्षे पुर्ण केली असणे आवश्यक आहे.
ब) क्रीडा संघटक म्हणून जिल्हयात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहीजे, व
वयाची 30 वर्षे पुर्ण केली असणे आवश्यक आहे.
सदरचा पुरस्कार हा 1 मे 2018 रोजी वतिरीत करण्यात येईल.पुरस्कार अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दि.05 एप्रिल 2018 पर्यंत राहील.अधिक माहीतीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कांदिवली, मुंबई उपनगर जिल्हा यांच्याशी संपर्क साधावा.अर्जाचा विहीत नमुना www.dsomumbaisub.blogspot.comया वेबसाईटवर तसेच कार्यालयात उपलब्ध आहे.
संपर्कासाठी ¤ãü¸ü¬¾Ö®Öß ÛÎú. (022) 28871105/8976015847
( टिप - खालील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडू जिल्हा क्रीडा पुरस्कार थेट देण्यात येईल )
अ) एशियन गेम्स ब)कॉमनवेल्थ गेम्स क) आशियाई अजिंक्यपद स्पर्धा ड) युथ ऑलिंपिक गेम्स.
…
Subscribe to:
Posts (Atom)