Tuesday, March 20, 2018

ग्रेस मार्क्स





       ज्या शाळांनी  ग्रेस मार्क्स साठी फॉर्म जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर ,कांदिवली या कार्यालयात  दि.१९/०३/२०१८ या तारीखेपर्यंत जमा केले आहेत त्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे तरी त्यांनी दोन प्रती या कार्यालयातून त्वरित घेऊन जावे. 

No comments:

Post a Comment