Thursday, April 25, 2019

gress marks

संबंधित शाळेतील क्रीडा शिक्षक यांनी आतापर्यंत सादर केलेले वाढीव गुण -परिपूर्ण  प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रमाणित करण्यात आलेले आहेत हे प्रस्ताव त्वरित घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास (वरील पत्राप्रमाणे) त्वरित सादर करावे .जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रमाणित केलेले बहुतांश प्रस्ताव  अजूनही कार्यालयात जमा आहेत.
 विद्यार्थ्यांस वाढीव गुण न मिळाल्यास  सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक /क्रीडा शिक्षक यांची राहील.  

Tuesday, April 23, 2019

जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा सन २०१८-१९ -प्रमाणपत्र


जिल्हास्तरीय/विभागीय शालेय स्पर्धा सन २०१८-१९
      संबंधित शाळेतील क्रीडा शिक्षक/शिपाई अधिकार पत्र येतांना घेऊन यावे.व स्पर्धेचे प्रमाणपत्र त्वरित घेऊन जावे.अन्यथा सर्वस्वी जबाबदारी क्रीडा शिक्षक यांची  राहील.  

Thursday, April 18, 2019

gress marks -मान्यता प्राप्त संघटना यादी



Thursday, April 11, 2019

ग्रेस मार्क्स - प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख - दि. १५ एप्रिल २०१९

ग्रेस मार्क्स
सादर करण्याची शेवटची तारीख
दि.१५ एप्रिल २०१९
या तारीखेनंतर कुठल्याही कारणाने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
याची क्रीडा शिक्षकांनी नोंद घ्यावी. 
आणि ज्यांनी परीपूर्ण प्रस्ताव सादर केले आहेत त्यांनी त्वरित घेऊन जावे अन्यथा सर्वस्वी जबाबदारी शाळा/महाविद्यालय क्रीडा शिक्षक यांची राहील.