संबंधित शाळेतील क्रीडा शिक्षक यांनी आतापर्यंत सादर केलेले वाढीव गुण -परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रमाणित करण्यात आलेले आहेत हे प्रस्ताव त्वरित घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास (वरील पत्राप्रमाणे) त्वरित सादर करावे .जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रमाणित केलेले बहुतांश प्रस्ताव अजूनही कार्यालयात जमा आहेत.
विद्यार्थ्यांस वाढीव गुण न मिळाल्यास सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक /क्रीडा शिक्षक यांची राहील.
No comments:
Post a Comment