Tuesday, January 25, 2022

gress marks GR

 



























Jilha krida purskar 2020-21


 

Friday, January 21, 2022

Gress mark form


 






gress marks






    सर्व  क्रीडा शिक्षक शाळा / कनिष्ठ  महाविद्यालय (मुंबई उपनगर) 
यांना विनंती आहे की,आपल्या संस्थेतील / शाळेतील/क.महाविद्यालय मधील सर्व पात्र खेळाडूंचे *एकत्रित* *प्रस्ताव* हॉल तिकीट मिळाल्यानंतर  दोन प्रतीत या कार्यालयात  संस्थेचे अधिकृत शिक्षक (दोन vaccination डोस पूर्ण झालेले ) यांचे मार्फत ०५ एप्रिल २०२२पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी  सादर करावेत. 
प्रस्ताव सादर करते वेळी चार्ट नुसार ओपन word फाईल   मराठी मध्ये
dsomumbaisub2020@gmail.com या ईमेल आयडी वर पाठविण्यात यावी.
काहीही अडचण असल्यास ग्रुप वर msg पाठविण्यात यावा.आपल्या शंकाचे निरसन करण्यात येईल.
( *शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्रस्ताव फक्त शाळेमधील  अधिकृत शिक्षकांकडून च स्वीकारले जातील.असे  न झाल्यास सदरील संस्थेवर / क्रीडा शिक्षकावर कडक कारवाई करण्यात येईल* )

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,

मुंबई उपनगर 

Monday, January 10, 2022

yuva mahostav 2021-22