सर्व क्रीडा शिक्षक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय (मुंबई उपनगर)
यांना विनंती आहे की,आपल्या संस्थेतील / शाळेतील/क.महाविद्यालय मधील सर्व पात्र खेळाडूंचे *एकत्रित* *प्रस्ताव* हॉल तिकीट मिळाल्यानंतर दोन प्रतीत या कार्यालयात संस्थेचे अधिकृत शिक्षक (दोन vaccination डोस पूर्ण झालेले ) यांचे मार्फत ०५ एप्रिल २०२२पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी सादर करावेत.
प्रस्ताव सादर करते वेळी चार्ट नुसार ओपन word फाईल मराठी मध्ये
dsomumbaisub2020@gmail.com या ईमेल आयडी वर पाठविण्यात यावी.
काहीही अडचण असल्यास ग्रुप वर msg पाठविण्यात यावा.आपल्या शंकाचे निरसन करण्यात येईल.
( *शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्रस्ताव फक्त शाळेमधील अधिकृत शिक्षकांकडून च स्वीकारले जातील.असे न झाल्यास सदरील संस्थेवर / क्रीडा शिक्षकावर कडक कारवाई करण्यात येईल* )
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,
मुंबई उपनगर
No comments:
Post a Comment