सुब्रतो मुखर्जी  फुटबॉल स्पर्धा 2022-23
सुब्रतो मुखर्जी  फुटबॉल स्पर्धेची प्रवेशिका विहीत नमुन्यात dsomumbaisub2020@gmail.com
या मेल वर दि.30/06/2022 पर्यंत पाठवाव्यात तसेच हार्ड कॉपी व प्रवेश फि
रु.400/- प्रति संघ खालील दिलेल्या माहीतीच्या आधारे बँक खात्यामध्ये जमा करुन त्याची
काउंटर स्लीप किंवा Transection  number (मोबाईल मधुन  Transection केल्यास  screen shot  काढुन  त्याची प्रत) प्रवेशिकेसोबत या कार्यालयात जमा करावे .
Bank name- Axis Bank
Account Name- Zilha krida parishad, Mumbai
Upnagar  
Account number- 917020041203249 
IFS code- UTIB0000572

No comments:
Post a Comment