ज्या शाळा महाविदयालयांनी अदयाप प्लेअर आय डी अपलोड केलेली नाही त्यांनी याच कालावधीमध्ये प्लेअर आय डी अपलोड करावेत. यानंतर कोणत्याही कारणास्तव प्लेअर आय डी अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment