Thursday, February 27, 2025

विभागस्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५

विभागस्तर  शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५

 या वर्षातील खालील खेळांची जिल्हास्तर प्रमाणपत्रे तयार आहेत. संबंधित शाळांनी ती तात्काळ कार्यालयातुन घेऊन जावीत. केवळ क्रीडा शिक्षक, शिक्षक, शाळेचे शिपाई यांनाच प्रमाणपत्रे देण्यात येतील. विदयार्थी, पालक यांना प्रमाणपत्रे घेण्यासाठी पाठवु नये. तसेच सर्व खेळांची प्रमाणपत्रे एकत्र घेऊन जावीत. प्रमाणपत्रे घेऊन जाण्यासाठी शाळेचे / कनिष्ठ महाविदयालयाचे पत्र घेऊन येणे आवश्यक आहे. अन्यथा प्रमाणपत्रे दिली जाणार नाहीत याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी.


(१) किक बॉक्सींग, (२) स्क्वॅश, (३) बुध्दीबळ, (४) कॅरम (५)  जलतरण,  (६) वूशु  (७)   

  मल्लखांब (८)  हँडबॉल (९) लॉन टेनिस (१०)  योगासन


         उर्वरीत खेळांची प्रमाणपत्रे लवकरच तयार होतील. त्याबाबत माहिती ब्लॉग व व्हाटस अप ग्रुप वेळोवेळी देण्यात येईल. 

No comments:

Post a Comment