राज्यस्तर शालेय शुटींग क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५
१ घोष अनघ रिव्यू :- रुस्तोमजी केंब्रीज इंटर.ज्यु कॉलेज मुंबई
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,म.राज्य,पुणे येथे झालेल्या राज्ययस्तर क्रीडा शुटींग स्पर्धा प्रमाणपत्र वितरण २०२४-२५ या कार्यलयास प्राप्त झाले आहेत. तरी आपले प्रमाणपत्र आसल्यास आपण त्वरीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करावी.