Thursday, March 6, 2025

राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग आणि पावर लिफ्टिंग क्रीडा स्पर्धा सन 2024 25 प्रमाणपत्र वितरण बाबत



क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, येथे झालेल्या राज्ययस्तर क्रीडा बॉक्सिंग आणि पावर लिफ्टिंग  स्पर्धा प्रमाणपत्र वितरण २०२४-२५ या कार्यलयास प्राप्त झाले आहेत. तरी आपले प्रमाणपत्र आसल्यास आपण त्वरीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करावी.

No comments:

Post a Comment